पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नीलकंठीय २४१ बैस किंवा रेडा, उंट, गाय, बैल, किंवा ज्यांचे पायांचे गेळे विभागलेले असतात त्यांस परंतु बकरा, बकरी, किंवा मेंढा, मेंढी यांस प्रत्येकी पणाचा चौथा हिस्सा." परंतु त्या जनावरांबद्दल वा वैरणीचा खर्च अलाहिदा दिला पाहिजे. दोन पण; ४५८ 66 १९ भूमिगत सांपडलेले द्रव्याचे संबंधानें याज्ञवल्क्य ह्मणतो ( व्य० श्लो०३४ - ३५) 'पुरलेलें द्रव्य राजास सांपडल्यास त्यांतील अर्धे त्यानें द्विजांस द्यावें; पण भूमिगत द्रव्य विद्वान् ब्राह्मणास सांपडल्यास त्यानें तें सर्व ध्यावें; कारण तो सर्वांचा प्रभु आहे. विद्वान् ब्राह्मणाहून इतर कोणत्याही मनुष्यास पुरलेले द्रव्य सांपडल्यास राजाने त्या द्रव्याचा सहावा हिस्सा [ त्याला देऊन बाकी ] आपण घ्यावा. ज्यास द्रव्य सांपडलें त्यानें त्याबद्दलची खबर राजास न दिल्यास त्या मनुष्याकडून [ राजाचा हिस्सा शिवाय करून ] दंड देववावा. " खाणाखुणा, परिमाण, किंवा दुसऱ्या साधनानीं सांपडलेली जिनगी आपली आहे, असे कोणी येऊन शाबीत करूं शकेल, तेव्हां ज्यास सांपडली त्यास बारावा हिस्सा देऊन व सहावा हिस्सा स्वतःस घेऊन राजानें ती मालकास द्यावी अर्ने मनूनें सांगितलेलें आहे (अ० ८ श्लो० ३५ ) सांपडलेलें भूमिगत द्रव्य ' हैं माझें खुद्दचें आहे ' अर्से कोणो प्रतिज्ञापूर्वक खरेपणानें सांगेल तर राजाने आपला सहावा घ्यावा, शिवाय बारावा हिस्सा ज्याला द्रव्य सांपडले त्याला द्यावा. बारावा हिस्सा भूमिगत द्रव्य सांपडणारास देण्यासाठी घ्यावयाचा. चोरांनों लुटून नेलेले जिनगीविषयीं तोच स्मृतिकार (अ० ८ श्लो० ४०) “ चोरांनी लुटून नेलेली जिनगी, मालक कोणत्याही वर्णाचा असो, त्यास राजानें [ चोरांकडून अणजून ] परत देववावी; ती राजानें घेतल्यास चौर्यकर्माचें पातक त्यास लागतें. "५०० चोरांकडून जिनगी परत घेण्याचें सामर्थ्य नसल्या- स कृष्णद्वैपायन व्यास ह्मणतो " चोरांनी नेलेलें धन परत घेण्यास ज्या राजास सामर्थ्य नसेल त्या शक्तिहीन राजानें आपल्या जामदारखान्यांतून ते द्रव्य भरून द्यावें.१५०० मालकीवांचून विक्री हे प्रकरण समाप्त. ० 66 १५४९९ , ४९८ 'महिषोष्ट्रगवां द्रौ द्वौ ' असा येथें पाठ आहे, परंतु 'महिषोथ्र्गवादौ द्वौ ' असेंही पाठांतर आहे (क) (घ) (ङ) ( छ ). ' ४९९ ' अनिवेदितविज्ञानो' असा येथे पाठ आहे, परंतु 'अनिवेदितविज्ञातो' असा पाठ मिताक्ष- रेत आहे. (व्य ० प० १७ पृ० १). (ङ ) या खुणेचे पुस्तकांतद्दी तसाच आहे. हा पाठ विशेष माह्य दिसतो. ५०० मि० व्य० प० १७ पृ० १.