पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३८ व्यवहारमयूख. ४८४ 6 ११४८५ 6 खरेदी निर्दोष होय; ४८३ गुप्तपणे केलेली खरेदी चोरी होय. ज्या गुलामास धन्यार्ने तसें करण्यास अधिकार दिला नसेल त्यापासून केलेली खरेदी, वाईट चालीचे माणसापासून गुप्तपणे केलेली, [ साधारण बाजारभावापेक्षां ] फार कमी किमतीस केलेली, किंवा भलत्या- च वेळी केलेली खरेदी करणारा चोरीचा दोषी होतो. ' तद्दोष' ह्मणजे चोराचा दोष ( वर सांगितलेले प्रकारची खरेदी चोरीप्रमाणें सदोष होते ). याज्ञवल्क्य ( व्य ०. श्लो० १७१ ) " हरवलेले किंवा चोरीस गेलेले वस्तूचे मालकीची शाबिती ताब्यावरून किंवा हक्क दाखवून मालकानें केली पाहिजे. त्याचेकडून तशी शाबिती न झाल्यास [ त्या वस्तूचे किमतीचे ] पांचवे हिश्शाइतका दंड त्यानें राजास द्यावा. पंच बंध: ' ह्मणजे नाहींसे झालेले जिनगीचा किंवा वस्तूचा पांचवा हिस्सा. नाहींशी झालेल्या वस्तूचे वगैरे मालकानें आणलेले साक्षींचा पुरावा त्याचे हक्काचे विरुद्ध असल्यास त्यास त्या वस्तूचे रकमेचे दुप्पट दंड करावा असें व्यास सांगतो साक्षींचे पुराव्याने जर हरवलेले वस्तूची शात्रीती वादीने केली नाहीं, तर त्या वस्तूचे किमतीचे दुप्पट दंड त्याजकडून देववावा; व विकत घेणारास ती वस्तु मिळणें योग्य आहे. १४८ विकत घेणाराने काय तजवीज करावी याविषयीं तोच स्मृतिकार सांगतो "fa- कणारा हजर केल्यास विकत घेणारावर कांहीं दोष ठेवूं नये; कारण [ विकणारा हजर झाल्यावर ] तो व हरवलेले वस्तूचा मालक यांचे दरम्यान मुकदमा चालावयाचा.' बृहस्पति “ विकणारा हजर केला असून तो मुकदम्यांत जर दोषी ठरेल तर त्याज- कडून खरेदी करणाराची किंमत देववून राजास दंड देववावा; शिवाय वस्तु ज्याची त्यास देववावी. ”४८८ कात्यायन " विकणारास हजर करण्यासाठी रस्ता दूर असे खरेदी करणारास मदत द्यावी; विकणारा हजर न होईल तर खरेदी त्या मानानें ४८९ 66 ११४८७. ४८३ 'प्रकाशतः क्रयः शुद्धः' असा येथे पाठ आहे. वीरभित्रोदय व मिताक्षरा या ग्रंथांत ' प्रका- शक्रयतः शुद्धिः ' असा असून पूर्वार्ध ' द्रव्यस्वामिविक्रीतं प्राप्य स्वामी तदाप्नुयात्' असा आहे. ४८४ वी० प० ११५ पृ० २; क० वि० व्य मा० प० ६९ पृः २. ४८५ वी० प० ११६ पृ० २; क० वि०; व्य० मा०; या श्लोकाचे शेवटी ' तेनाविभाविते ' अस येथे पाठ आहे, परंतु ' तेनाभिभाविते ' असाही पाठभेद आहे (घ) (ङ) (छ). ४८६ वी० प० ११६ पृ० २; क० वि०. ४८७वी० प० ११७ पृ० ; व्य० मा० ; है बृहस्पतीचे वचन ह्मणून मिताक्षरा ग्रंथांत सांगितलेलें आहे (व्य प० ६९ पृ० २ ); या वचनाचे प्रथम व तिसऱ्या चरणांचे आरंभी 'मूले ' ' मूल्येन अशीं पर्दे आहेत, परंतु 'मूल्ये 'मूल्येन ' असा पाठ वीरमित्रोदय ग्रंथांत सांगितलेला आहे. ४८८ वी० प० ४१७ पृ० १; क० वि०; ध्य० मा० . . " - ४८९ येथें ' देयोध्वसंख्यय ' असा पाठ आहे, परंतु देयो योजनसंख्यया' असा पाठ माधव: व वीरमित्रोदय यांत आहे: वी० प ११७ पृ० १; है बचन गौतमाचे आहे असें मिताक्षरा ग्रंथांत सांगि- तळेले आहे (व्य० प० ६९ पृ० २ ); आणि हें वचन बृहस्पतीचें आहे असें कमलाकर तो.