पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २३.७ ४७८ 66 सांगतो ( व्य० लो० १८० ) “ कलाबतूचे कशिद्याचे कापडांत व केशांचे कपड तिसावे हिश्शाची तूट दिली जाते. रेशमाचे कापडांत किंवा वल्कलांत तूट किंवा वाढ हीं होत नाहींत. " ' कार्मिक' ह्मणजे ज्या कापडावर निरनिराळ्या सुतांनीं स्वस्ति- कादिक [ आकृति ] काढल्या असतात तें. कांहीं वस्तु करण्यासाठी कारागिराजवळ दिलेली ठेव ठरविलेले मुदतीचे आंत मागितली असतां परत न दिल्यास किंवा ठेवीचा नाश झाल्यास कारागिराकडे मुदत संपेपर्यंत दोष नाहीं असें तोच स्मृतिकार सांगतो " कांहीं एक विशेष कार्यासाठी, किंवा ठरीव मुदतीपावेतों घेतलेले कर्ज योग्य काळाचे आंत मागितलें असतां परत न दिल्यास, तसेंच योग्य काळापूर्वी [ ठेव ] परत न दिल्यास, ज्यापाशीं ठेव दिलेली असेल त्याजकडून ती [ मुदतीचे आंत ] परत देववूं नये. १४७९ याचेच उलट [ अवधिकालानंतर ] त्याच स्मृतिकाराने सांगितलेलें आहे " ज्या का- मासाठी ठेव ठेविली तें कार्य झाल्यावर किंवा ठरविलेली मुदत भरल्यावर ठेव परत मागितली असतांही परत न दिल्यास जर ती हरवेल किंवा नाश पावेल, तर ज्यापाशी ठेव दिली होती त्याजकडून मालकास ठेवीची किंमत भरून देवविली पाहिजे. ११४८० पुनः तोच स्मृतिकार " उपयोगासाठी कोणी मागून घेतलेली वस्तु परत मागितली असताही तो देणार नाहीं, तर ती त्याजकडून परत देवविली पाहिजे ; पण इतर्फेही होऊन परत न दिल्यास त्यास दंड केला पाहिजे. १४८१ मालकी नसतां विक्री. व्यास ह्मणतो “ उपयोगासाठी दुसप्याकडून मागून घेतलेलें, दुसऱ्याची ठेव ह्मणून ठेवलेलें, किंवा चोरलेलें, अशा प्रकारचें दुसऱ्याचें द्रव्य ( वस्तुमात्र ) धन्याचे नकळत विकल्यास त्या विक्रीस, मालकीवांचून विक्री समजलें पाहिजे. १४८२ का- त्यायन " विक्री, दान, किंवा तारण हीं मालकीवांचून केली असल्यास तीं रद्द करावी. ' ११४८२ ‘अस्वामि' ( मालकीवांचून ) असें पद स्मृतीत आहे हें स्वतंत्र पद असून, शिवाय क्रियाविशेषणही समजावयाचें. नारद “ उघडपणें विकत घेणाराने केलेली ४७८ शद्भागक्षयो मतः ' असा येथें पाठ आहे, परंतु 'त्रिंशद्भागः क्षयो मतः' असाही अन्यत्र पाठ आहे ( क ) (छ). मिताक्षरावीरामित्रोदय ग्रंथांत दुसरा पाठ आहे. ४७९ वि० प० ११४ पृ० २; क० वि०; व्य मा. वीरमित्रोदय आणि माधव यांत है वचन कात्यायनार्चे, याज्ञवल्क्याचें नव्हे, असें सांगितलेले आहे. ४८०वी० प० ११० पृ०; क० वि०; व्य० मा० ; हे वचनही वरप्रमाणे कात्यायनाचेच. ४८१ वि० प० ११४ पृ० २; हें वचन कात्यायनाचे ह्मणून झटलेले आहे. ४८२ बी० प० ११५ पृ० २.