पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४७० नीलकंठीय ४६७ 6 66 २३९. आधिकारावांचून करून त्यावर निर्वाह चालविल्यास तो शिक्षेस पात्र होतो; शिवाय त्या- जकडून ती रक्कम व्याजासुद्धां परत देववावी. " आजीवन् ' ठेवीचा उपयोग करून किंवा ती व्याजानें देऊन निर्वाह करणास. 'उदय' ह्मणजे व्याज ठेवीवरील व्याजावि- षयीं कात्यायन कांहीं विशेष नियम सांगतो " ठेव, व्याजाची बाकी, खरेदी केलेले जिनसाची किंमत, विक्री केलेला जिन्नस, हीं मागितलीं असतां न दिल्यास त्यांवर शेकडा पांचप्रमार्णे व्याज चालू होतें. १४६८ " निक्षेप मनु ( अ० ८ श्लो० १९२ ) ( मोजलेली ठेव ) ज्यापाशीं ठेविलेली असेल त्यानें तो नाकबूल केल्यास राजानें त्यास [ ठेवीचे रकमे ] इतका दंड केला पाहिजे; पण ज्यापाशीं उपनिधि ( न मोजलेली ठेव ) ठेवलेला असेल स्थाने नाकबूल केल्यास त्यास विशेष जबर शिक्षा केली पाहि-- जे. ११४६९ बृहस्पति " देवकृत किंवा राजकृत उपद्रवानें [ ठेव घेणाऱ्या पुरुषाचे जिनगीबरोबर ठेवीचा नाश होईल. तर [ ज्यापाशीं ठेव ठेविली असेल ] त्याज- कड़े कांहीं दोष नाहीं. " याज्ञवल्क्य (व्य० श्लो० ६६ ) 'राजाकडून किंवा दैविक उपद्रवाकडून किंवा चोरांकडून ज्या ठेवीचा नाश होईल ती भरून देवविली. जाणार नाहीं. "४७१ मनु (अ० ८ श्लो० १८६ ) " [ ठेव ज्यापाशी ठेविलेली असेल अशा ] मनुष्याने स्वसंतोषानें किंवा स्वेच्छेनें मेलेल्या [ ठेवीचे मालकाच्या ] अगदीं जवळच्या संबंध्यास ठेव परत दिली तर त्यास राजानें किंवा ठेवीचें मालकाचे संबंध्यांनीं त्रास देऊं नये. " " प्रत्यनंतरः ' ह्मणजे अगदी जवळचा संबंधी. पूर्वीच्या वाक्याचा अर्थ असा कीं, ठेव ज्यास्त होती अशाबद्दल जर पुरावा नसेल तर ज्यास्ती मागून ठेव परत देणारास त्रास देऊं नये. ठेवीबद्दलचा हा नियम कांहीं दुसऱ्या व्यवहारांसही लागू आहे ह्मणून बृहस्पति सांगतो " अन्वाहित ( एकानें दुसन्यास देण्यासाठी तिसऱ्याजवळ दिलेली वस्तु वगैरे ), याचितक ( उपयोगासाठी घेतलेले उसनवार वस्त्रालंकार वगैरे ), शिल्पिन्यास ( कांहीं वस्तु करण्यासाठी कारागिराजवळ दिलेलें सो- र्ने, रुपें वगैरें ), तारण, आणि शरणागत ( माझें रक्षण करावें असें ह्मणून कोणी को- णापाशी आलेला ) या सर्व गोष्टींस हाच नियम लागतो. १४०२ अन्वाहितं ' ह्मणजे ' ही ४६७ वी० प ११२ पृ० २; क० वि० ; व्य० मा ०. ४६८ मि० व्य० प० २६ पृ०२; बी० प० ११२; क० वि. ४६९ वी० प० ११३ पृ० १ व्य० मा० . ४७० वी० प० ११२ पृ० १; व्य० मा० 'गृहीतद्रव्यसहितं ' असा येथें पाठ आहे, परंतु 'महीं- द्रव्यसहितं' असाही कोठें कोठें पाठ आढळतो. ४७१ वी० प० ११२ पृ० १ ; क० वि०. ४७२ वी ० प० ११० पृ० १; व्य० मा० .