पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय ४५७ ४५७ २३१ असा की, द्रव्य घेणारा पुत्र नसेल तर, बायको घेणारानें, कर्ज द्यावें. कात्यायन - तो " भृगु ह्मणतो कीं, परदेशांत गेलेल्या मनुष्याचे कुटुंबपोषणासाठी गुलाम, बायको, आई, शिष्य, किंवा पुत्र यांनीं [ त्या माणसाचे ] संमतीवांचूनही काढलेले कर्ज देवविलें पाहिजे." याज्ञवल्क्य (व्य० श्लो० ४६ ) " नवन्याचे किंवा पुत्राचें कर्ज स्त्रीनें दि- लेच पाहिजे असें नाहीं; तसेंच कुटुंबपोषणासाठी काढलेले नसल्यास पुत्राचे कर्ज बापानें किंवा पत्नीचे पतीनें देण्याची जरूर नाहीं. ४५६ कात्यायन ह्मणतो " देण्यास कबूल केलेले किंवा अनुमोदनानें कायम केलेलें असेल तें, ” आणि नारद ह्मणतो " संकटकाळी पुत्राने काढलेले कर्ज बापाने दिले पाहिजे. " याज्ञवल्क्य ( व्य० श्लो० ४८ ) " गौळी, मद्य विकणारे, नाचणारे लोक, धोत्री आणि पारधी या लोकांत बायकोने काढलेले कर्ज नवयाने दिले पाहिजे; कारण [ या जातींत ] नवऱ्याच्या चरितार्थास बायकोचीही मदत असते. १४५८ तोच स्मृतिकार ( व्य० लो० ४९ ) " स्त्रीने देण्यास कबूल केलेले कर्ज असेल तें, अथवा नवरा व तिर्ने असें उभयतांनी मिळून केलेलें, किंवा तिर्ने एकटीनें केलेले कर्ज हैं [ मात्र ] स्त्रीनें दिलें पाहिजे; दुसरें कोणतेही कर्ज तिनें देऊं नये ११४५८ परंतु स्त्रीनें वारसा घेतला असल्यास तिनें देण्याचें कबूल न केलेले कर्ज तिनें दिलें पाहिजे. याविषयीं कात्यायन ह्मणतो “मरणाचे वेळेस ' तूं माझें कर्ज फेड ' असें नवऱ्याने स्त्रीस सांगितलें तर, ती नाखुष असली तरी, तिर्ने तें दिलेच पाहिजे; मात्र तिजपाशीं पैसा असवा. ११४६० नारद ह्मणतो " स्त्रीस पुत्र असून तिजपाशीं पैसा नसेल आणि ती पुत्रास सोडून दुसऱ्या 'कोणापाशी जाऊन राहील, तर तिच्या पुत्रानें तिचें सर्व कर्ज फेडलें पाहिजे. १४६१ ज्या पुत्रास वारसा मिळालेला असेल त्या पुत्रास हें वचन लागू आहे असें समजावें. नारद ह्मणतो होण्याचे पूर्वी कुटुंबासाठीं •चुलत्यानें, भावानें, किंवा आईने काढलेले कर्ज वारशाचा हिस्सा घेणाऱ्या सर्वांनीं फेडावें. " धनको किंवा त्याचा पुत्र नसल्यास कर्जाची फेड कशी करावी याविषयीं नारद' सांगतो " ब्राह्मण धनको किंवा त्याची संतति [ शिल्लक ૪૬૨ ४५६ बी० प० १०९ पृ० १; व्य० मा० . ४५७ वी० प० १०९ पृ० १. ४५० वी० प० १०९ पृ० २. "वांटणी ४५९ ' मर्तुकामन या भात्र' असा येथे पाठ आहे, पण 'मर्तुकामेन या पत्नी ' असाही पाठभे आहे (ग) (च). ४६० ' धनं दद्यात् स्थितंस्त्रिया' या चरणाबद्दल वीरमित्रोदय ग्रंथांत ' धनं यद्याश्रितं स्त्रिया ' असा पाठ आहे. बी० १०९ पृ० २. ४६१ श्री० प० १०९ पृ० १. ३० ४६२ बी० प० ११० पृ० २.