पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२८ व्यवहारमयूख. "" ४२९ तील ब्राह्मण शब्द उत्तमवर्णवाचक होय. तोच स्मृतिकार ( व्य० श्लो० ४० ) “ जो धनको कबूल केलेलें कर्ज वसूल करील त्यास राजाकडून दोष मिळणार नाहीं; परंतु ऋणकोर्ने स्वतः कर्ज कबूल केलेले असूनही जर त्यानें राजाकडे फिर्याद केली तर त्याजकडून कर्ज देववून शिवास दंड घ्यावा. बृहस्पति " कबूल केलेले कर्जा- बद्दल असा नियम आहेः [ कर्जदार.] आपली [ जबाबदारी नाकबूल ] करील तर साक्षी- पुरावा घेऊन त्याजकडून कर्ज देववावें. परंतु संशयित दाव्याचे बाबतींत वादीस दावा करण्याची इच्छा असेल तर त्यास दावा करूं देण्यास काही प्रतिबंध करूं नये. ज्यास प्रतिबंध होऊं नये अशास कोणी प्रतिबंध करील. तर प्रतिबंध करणारा कायद्यानें दंडास पात्र होतो. आलेध ' ह्मणजे राजाचे हुकुमानें प्रतिबंध. तोच स्मृतिकार ह्मणतो • न्यायानें जें देणें निघेल तें मी देईन' असें दाव्यांत वादी ह्मणतो तेव्हां अशा वादीस ४३० "} 6 "" ४३२ " ४३२ "" "" ' क्रियावादी' ( दावा करण्यास इच्छिणारा ) असें ह्मणावें.४७१ कात्यायन हाणतो “ धनको जर न्यायवादीस ( क्रियावादीस) पीडा देईल तर त्याचें येणें बुडतें व तेवढ्याच दंडास तो पात्र होतो. बृहस्पति " संदिग्ध दाव्यांत, राजास वर्दी दिल्यावांचून, [ जो आपले कर्ज वसूल करण्याचें स्वतंत्र ] काम चालवितो त्यास पकडून शिक्षा द्यावी; व त्याचा दावा त्याचे तर्फे होऊं देऊं नये.' यम " ऋणकोजवळ पैसा असूनही दुर्बुद्धीनें कर्ज फेडणार नाहीं, तर त्याजकडून राजानें कर्ज देववावें; व कर्जाचे रकमेचे दु- प्पट दंड घ्यावा. याज्ञवल्क्य (व्य० श्लो० ४२) “ ऋणकोवर जेवढ्या रकमेबद्दल हुकुमनामा होईल त्या रकमेवर त्याजकडून शेकडा दहा, व ज्याचे वतीनें हुकुमनामा होईल त्या धनकोकडून शेंकडा पांच [ कर ह्मणून ] राजानें घ्यावे. ‘दशकं ' ह्मणजे दहा आहेत अधिक ज्यांत तें ह्मणजे दहावा आणि विसावा हिस्सा असा अर्थ. याचा भावार्थ असा की, हे दोन भाग राजाचे व बाकीचे धनकोचे. शेकडा दहा हा दर निर्धनाचे ( गरीब ऋणकोचे) संबंधानें समजावयाचा. सधन असून, ऋणको असल्यास त्याबद्दल विशेष नियम नारद सांगतो " ऋणको सधन असून, दुर्बुद्धीचे कारणाने कर्ज न देईल, तर त्याजक- डून राजानें कर्ज देववावें; आणि राजानें त्यापासून शेंकडा वीसप्रमाणे दंड घ्यावा. विंशकं ' ह्मणजे शेंकडा वीस. ११४३३ ४३४ "" ४३१ ४२९ वी० प० १०३ पृ० २. ४३० वी० प० १०४ पृ० १ ; क० वि०. ४३१ वी० प० १०४ १० १. ४३२ मि० व्य० प० १९ पृ० १; वी० प० १०४ पृ० १; व्य० मा० . ४३३ वी०प० १११ पृ० १; व्य० मा० . ४३४ येथे ' निर्धनिकपरं' असा पाठ आहे. पण 'नर्णि' असा पाठभेद आहे. (क) (ड),