पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

99 ४२३ 6 नीलकंठीय २२७. जामीन ध्यावा .. दिला व्यास ]. तोच स्मृतिकार ( कात्यायन ) सांगतो कीं, प्रतिबंधांत ठेवलेले ऋणकोस, हजरजामान घेऊन, भोजनास जाऊं द्यावें. “ ऋणकोने जामीन दिल्यास दररोज भोज- नाचे वेळेस व रात्रौ [ प्रतिबंधांतून ] सोडावें; परंतु जामिनास त्याचेबद्दल त्या वेळांत प्रति- बंधांत ठेवावें. हजरजामीन ज्याच्यानें देववत नाहीं किंवा जो देणार नाहीं त्यास तुरुं गांत किंवा पाहारेकऱ्यांचे ताब्यांत ठेवावें. मानास पात्र, प्रामाणिक, आणि पवित्र आ - चरणाच्या पुरुषास तुरुंगांत ठेवू नये; [परंतु ] त्यास जामीन घेतल्यावांचून किंवा जा- मिनावर किंवा [ हजर होण्यासाठीं ] शपथ घेत्रवून सोडण्यास हरकत नाहीं , ४२४ 'न- वा श्रयेत् ' ह्मणजे देणार नाहीं तर. 'चारके' ह्मणजे तुरुंगांत ' रक्षिणः ' याचा अर्थ पा हारेकऱ्यांचे स्वाधीन करून ठेवावा. 'प्रात्ययिको ' ह्मणजे प्रामाणिक.. ' निबंध ' ह्मणजे पुत्र वगैरे स्वतःबद्दल जामीन ह्मणून [ जो जामीन घ्यावा. 6 · · बृहस्पति हाणतो " [ व्याज मिळण्याची ] मुदत होऊन गेली असल्यामुळे व्याज ज्यास्त वाढत नाहींसें होईल तेव्हां [ व्याजासुद्धां मुद्दल ] कर्ज धनकोर्ने वसूल करून घ्यावें, किंवा चक्रवाढ व्याज मिळण्याचे ठरावाचा दुसरा दस्तऐवज करून पूर्णा' ह्मणजे दामदुप्पट वगैरे झाली ह्मणजे. असें झाल्यानें मात्र पुढे व्याज चालू राहण्याचा संभव राहात नाहीं. ' धनी ऋणं उद्ग्राहयेत् ' ह्मणजे धन्याने ऋण घ्यावे.. ‘चक्रवृद्धि ' ह्मणजे मुद्दल व्याजांत मिळवून एकंदर रकमेचें व्याज करणे.. नारद ह्मणतो " विपरीत काळ असल्यामुळे कर्ज फेडण्याचे सामर्थ्य ऋणकोस नसेल तर त्याची स्थिति जसजशी सुधारत जाईल त्या त्या प्रमाणे वेळोवेळी हप्तेबंदीनें त्याज- कडून कर्ज देaaja. मनु ( अ० ८ श्लो १७७ ) [ धनकोचे ] वर्णाचा किंवा [ धनकोपेक्षां ] कमी वर्णाचा ऋणको असल्यास अंगमेहेनत [ धनकोकडे ] करून त्यानें कर्ज फेडावें; परंतु तो [ धनकोपेक्षां ] उंच वर्णाचा असल्यास त्यानें थोडें थोड़ें. [ हप्तेबंदीनें ] द्यावे. १४२७ परंतु " सामर्थ्य नसलेल्या कमी वर्णाच्या ऋणको स धनको घ] ऋणाचे मोबदला. अंगमेहेनत करावयास लावावें; परंतु ब्राह्मणास कर्ज फेडण्याचे सामर्थ्य नसल्यास त्याचे शक्तीप्रमाणे त्याजकडून हळू हळू कर्ज देव- बांव १.४२८ अर्से याशवल्क्यवचन आहे ( व्य० श्लो० ४३ ). पण त्या वचनां- "" ૪૨૬ ४२३ वी० प० १०३ पृ० २. 66. ४२४ वी० प० १०३ पृ० २. क० वि०. ' सोऽनिबन्ध: प्रमोक्ष्यो निबद्धः शपथेन वा' असा एथे. पाठ आहे. परंतु वीरमित्रोदय ग्रंथांत 'सोऽनिबद्धः प्रमोक्तःयो निबद्धः शपथेन वा' आणि कमलाकर ग्रंथांत तर “ सोनिबन्धः प्रमोक्त यो निबन्ध्यः शपथेन वा' असा पाठ आहे. ४२५ वी० प० १०४ पृ० १; क० वि; मा०. ४२६ बी० प० १०४ पृ० २; क० वि०. ४२७ बी० प० १०४ पृ० २; क० वि० ; मि० व्य० प० १९ १९. पृ० २५ ४२८ बी० प० १०४ पृ० २; व्य. मा..