पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२६ व्यवहारमयूख. कर्जाचा वसूल. ऋ- किंवा ढो- तर 6 आ- बृहस्पतिः " ऋणकोनें कबूल केलेले कर्ज वसूल करण्याचे उपाय टले ह्मणजे सामादि उपचारांनीं ऋणकोची कानउघाडणी करणें, फसवणूक, जबरदस्ती आणि घरांत कोंडून ठेवणें हे होत. "४२० ‘' प्रतिपन्नं ' ह्मणजे ऋणकोनें कबूल केलेलें. ' उपक्रमैः ' ह्मणजे उपायांनी. त्या उपायांचे स्पष्टीकरण तोच स्मृतिकार करून दाखवितो 6" स्ने- ह्यांचे बुद्धिवादाने किंवा कुटुंबांतील वगैरे संबंध्यांचे सांगण्यानें, नरम गरम रीतीनें कान- उघाडणी करण्यानें ऋणकोचे पाठीमागे लागून, व मिनतवारी करून ऋणकोकडून कर्ज वसूल केलें जाईल तर हा उपाय यथान्याय समजला जातो. जेव्हां धनको कांहीं ब- हाणा सांगून ऋणकोकडून कांहीं वस्तु उसनवार ह्मणून मागून आणतो, किंवा दुसऱ्या- स देण्यास ऋणकोनें दिलेली एखादि वस्तु दाबून बसतो, व या उपायांनी कर्ज परत देणें जरूर करतो, तेव्हां त्या उपायास फसवणूक - ( किंवा छद्म ) असें ह्मणतात. णकोच्या मुसक्या बांधून त्यास धनकोचे घरी नेणें व त्यास मारहाण करून कर्ज वसूल करणें यास जबरदस्ती ( बलात्कार ) ह्मणावें. ऋणकोचे बायकोस, मुलांस, रांस बांधून ठेवून व घराच्या दरवाज्यांत बसून धनको कर्जाचा वसूल करील चरित ' ( प्रतिबंध केलेलें ) समजावें. १४२१ 'अनुगमः ' ह्मणजे मागून जाणें. ह्मणजे प्रार्थना. ' अन्वाहितं' दुसऱ्यास देण्यासाठी अलंकारादिक दिलेली वस्तु. या उपायांची योजना करण्याचे संबंधानें कात्यायन ह्मणतो " धनकोनें राजापासून, आपल्या धन्यापासून, किंवा ब्राह्मणापासून कर्ज वसूल करणें तें केवळ सामोपचारां- नीच करावें; व स्नेह्याकडून किंवा वारिसाकडून छद्मानेंच करावें. " भृगूचें ह्मण आहे कीं, "व्यापारी, शेतकीकाम करणारे, कारागीर लोक, यांजकडून मामूल देशचालीप्रमाणे कर्जाचा वसूल करावा; आणि बलात्काराचा उपाय दुष्ट कर्जदारांकडून मात्र व- सूल करण्यासाठी करावा. तोच स्मृतिकार ( कात्यायन) आणखी. असें ह्मणतो की, “ जमलेले लाकांपुढे ऋणकोस खेचून आणून तेथें त्यास कर्जाचा उलगडा करपावतों देशरिवाजाप्रमाणें कैदेत ठेवावे. १४२२ कैदेत ठेवलेले [ऋणकोस ] लघुशंका व दिशेस जाण्याचे संबंधानें प्रतिबंध नसावा. याविषयीं तोच स्मृतिकार सांगतो " प्रतिबंधांत ठेवलेले माणसास लघुशंकेस किंवा दिशेस जाणें असल्यास त्यास जाऊं देऊन बरोबरं [ नजर ठेवण्यासाठीं ] जावें, किंवा त्यापासून [ हजर ] १,४२० ४२० वी० प० १०३ पृ० १ ; क० वि०. 6 ४२१ वी० प० १०३ पृ० १ ; क० वि० ; ध्य० मा ०. ४२२ वी० प० १०३ पृ० १. 6 प्रायः "