पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २२९ १३४१४ व्यास " नातवानें आजाचे कर्ज मुद्दल द्यावें ( व्याज देण्याची जरूर नाहीं ); तसेंच पुत्राने बापाचे जामिनकीबद्दलचें कर्ज ( व्याजावांचून मुद्दल ) द्यावें ; [ वर लिहिलेलें दुस- या जातीचे कर्ज ] नातू किंवा पणतू यांजकडून देववूं नये, असा निश्चय आहे. [ या वचनाचे तात्पर्य असें कीं, ] आजाचें कर्ज नातवाने मुद्दल मात्र द्यावें; कर्ज जामि- नकीबद्दल असल्यास पुत्रानेही तत्र ( मुद्दल मात्र ) द्यावे. पण हा नियम पैसा न घे- ऊन जामीन राहिलेला असेल तेथें मात्र लागू समजावयाचा. परंतु पैसा घेऊन जामीन राहिलेला असेल तेथें पुत्र व पौत्र यांनी सव्याज कर्ज दिले पाहिजे. शिवाय कात्यायन असें ह्मणतो की " ऋण कोपासून तारण घेऊन त्यास हजर करण्यासाठी कोणी माणूस जामीन राहिलेला असेल तर जामिनकीबद्दलचे कर्ज, पुत्रांस बापाकडून जिनगी मिळालेली नसली तरी, त्यांजकडून देववावें. ११४१६ याज्ञवल्क्य (व्य० श्लो० ५५ ) “ एकाहून ज्यास्ती जामीन असल्यास [ जामि- नकीचें ] कर्ज देणें तें हिस्सेरशीनें सर्वांनी द्यावे. परंतु प्रत्येक जामीन अलाहिदा अलाहि दा झालेला असल्यास त्यांतून ज्यापासून धनको मागेल त्यानें फेडावें. "४३७ एकच्छाया ' ह्मणजे 'मी एकटा सर्व कर्ज देईन' अशी प्रत्येक जामिनानें अलाहिदा केलेली शर्त या शर्तीनिशी करार करणारांतून, धनको मागेल त्याप्रमाणे, कोणा एकानेही कर्ज फेडावें; पण 'आह्मी हिस्सेरशीनें देऊं' असा करार असल्यास त्याप्रमाणें द्यावें असा अर्थ. कात्यायन " प्रत्येकाने सर्व कर्ज भरून देण्याची जबाबदारी घेऊन झालेले अनेक जामिनांपैकी जो वेळेस सांपडेल त्याने कर्ज द्यावें. जामीन जर देशांतरी गेलेला असेल तर त्याचे पुत्राने सर्व कर्ज फेडावें; परंतु बाप मेला असल्यास हिस्सेरशीनें बापाचे हिश्शाचें कर्ज द्यावें.. १४१८ ' ह्मणजे जामिनकीचे कर्जापैकीं बापाचे हिश्शाचे प्रमाणानें. 6 पित्रंशात् ' 66 66 याज्ञवल्क्याचे आणखी असेंच वचन आहे ( व्य० श्लो० ५६ ) जामिना - कडून धनकोचें कर्ज राजरोस रीतीनें देवविल्यास ऋणकोकडून जामिनानें फेडलेले रकमे- चेदुप्पट त्यास ( जामिनास ) देववावी. " बृहस्पति " [ धनकोनें जामिनास ] त्रास -- विल्यामुळे जामीनगतीचें कर्ज जामीन देईल तर त्यानंतर दीड महिन्यापुढें ऋणकोपासून मुदलाचे दुप्पट रक्कम घेण्यास जामिनास अधिकार आहे. १४१९. ४१६ मि० व्य० प० २२ पृ० २ ; बी० प० १०१ पृ० १; क० वि०, व्य० मा०. ४१७ वी० प० १०१ पृ० १; क० वि० व्य० मा० . ४१८ मि० व्य० प० २३ ४१९ बी० प० १०१ पृ० वी० प० १०१ पृ० १ ; क० वि०; व्य० मा० २; क० वि० ; व्य० मा. २९