पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय ४०८ २२३ ४०७ ११ व ऋणकोचे कुटुंबांतील माणसांस [ या संबंधाची ] वर्दी दिल्पावर ठेवलेलें तारण धनकोनें घ्यावें; तसेंच गहाणास मुदत ठरविलेली असेल तेथें ती मुदत भरल्यानंतर तें गहाण धनकोनें घ्यावें.४०७ बृहस्पती “व्याजाचे कारणानें मुदलाचे दुप्पट रकम होईल, आणि गहाण ठेवणारा मेला असेल, किंवा परागंदा ( कोणीकडे पळून गेलेला ) असेल, तर धनकोस दिलेलें तारण त्याने जप्त करवून साक्षीदेखत त्याची विक्री करवावी.' याज्ञवल्क्य (व्य लो० ६१) “ चरित्र तारणावर (ह्मणचे स्नेहभावानें ठेवलेले तारणावर ) काढलेले कर्ज ऋणकोकडून सव्याज देववावें, आणि जंगम वस्तु [ तारण्याचे ] विसारादाखल देऊन काढलेले कर्ज दामदुप्पट देववावें. " " ' चरित्र तारण ' ह्मणजे धनकोवर विश्वास ठेवून थोड्या कर्जासाठीं मूल्यवान वस्तु तारण ठेवणें, किंवा ऋणकोचे विश्वासावर मोठ्या रकमेबद्दल थोड्या किमतीचें तारण ठेवणें, अथवा गंगास्नानादिक [ केलेले पुण्य कर्म ] तारणादाखल ठेवलें असतां त्यासहि चरित्र तारण ह्मणावें. या दोन्ही प्रकारचें चरित्र तारण असतां दामदुप्पट झाल्यानें तारण नाहींसें होत नाहीं; दामदुप्पट झालेले कर्ज देवचावें. तारणाचा नाश होत नाहीं. " सत्यं- कारकृत ' ह्मणजे तारणादाखल कांहीं जंगम वस्तु ठेवून काढलेले कर्जही दामदुप्पट झालें तरी तारण नाश पावत नाहीं असा अर्थ. तोच स्मृतिकार ( या० ६२-६३ ) " कर्ज परत देण्यास तयार होऊन ऋणको गहाण परत मागेल तर [ कर्ज परत घेऊन ] गहाण परत दिलेच पाहिजे; परंतु धनकोनें गहाण परत न सोडल्यास, तो चोराचे शिक्षेस पात्र समजला. जावा. धनकोचे अभावी ( तो मेला गेला तर ) धनकाचे भाईबंदांस कर्ज परत देऊन ऋणकोनें गहाण परत घ्यावें. अथवा त्या वेळचे बाजारभावानें किंमत ठरवून पाहिजे तर त्यानें धनकोजवळ व्याजा- वांचून, गहाण राहूं द्यावें. १४०९ याचा अर्थ असा कीं, धनको जर वेळेस हजर नसेल तर धनकोचे कुटुंबांतील पुरुषास व्याजमुद्दल देऊन आपले तारण परत घ्यावें; पण तारण विकून टाकून कर्ज फेडण्याची ऋणकोची इच्छा असल्यास तारणाची त्यानें किंमत करवून तें, व्याजावांचून, धनकोजवळ राहू द्यावें. ह्मणून दिलेलें ] जमिनीचे किंवा इतर प्रकारच्या जिनगीचे रकमेचे ] वर उत्पन्न झालेले असेल तर ( धनकोस दामदुप्पटीवर रक्कम मिळाली अस- ल्यास ) ऋणकोस गहाण परत मिळावें. १४१० बृहस्पति व्य० श्लो० " [ तारण भोगवट्यापासून [ मुद्दल याज्ञवल्क्य ( व्य० श्लो० ४०७ वी० प० ९७ पृ० २. ४०८ वी० प० ९८ पृ० १; क० वि०. ४०९ बी० प० ९८ पृ० २ ; क० वि०; व्य ० मा० . ४१०वी० ० ९९ पृ० १ ; क० वि० ; व्य० मा० .