पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२२ व्यवहारमयूख. 35 १, ३९९ ४०१ कडून दुसरें तारण किंवा व्याजासुद्धां मुद्दल परत देवविले पाहिजे. ' व्यास ह्मणतो " देवकृत व राजकृत उपद्रवाचे कारणानें तारणाचा नाश झाल्यास त्या गोष्टींत धनकोची कांहीं एक कसूर नाहीं. १४०० कात्यायन ह्मणतो ‘“ धनकोचे कसुरीवांचून इतर कारणानें तारणाचा नाश झाल्यास ऋणकोकडून दुसरें तारण देवविले पाहिजे, कारण तो कर्जा- पासून मुक्त झालेला नाहीं. १३९९ याज्ञवल्क्य (व्य ० श्लो० ६० ) " गहाणाचा करार पुरा होण्यास दिलेले गहाणाचा स्वीकार झाला पाहिजे. दिलेलें गहाण राखण्यासाठी योग्य उपाय केलेले असतांही त्याचा नाश झाल्यास त्याचे मोबदला दुसरे गहाण दिलें. पाहिजे, किंवा धनकोनें दिलेले कर्ज त्यास परत मिळाले पाहिजे... नारद ह्मणतो “ तारणें दोन प्रकारची झटलेली आहेत: स्थावर व जंगम, दोन्हीही, [ देणाराचा ] प्र- त्यक्ष भोगवटा असेल तर कायदेशीर आहेत; प्रत्यक्ष भोगवटा नसल्यास नाहींत. १५४०२ वसिष्ठाही असेंच वचन आहे एकाच दिवशी एकाच तारणाबद्दल अनेक दस्तऐ वज झालेले असल्यास ज्यास त्याचा (गहाण दिलेले वस्तूचा ) पहिल्यानें ताबा मिळाला त्याचा हक्क विशेष. १४०१ तोच स्मृतिकार “ एकाच तारणाचा ताबा घेण्यासाठी दोघेही धनको येतील तर त्याविषयीं असा नियम आहे की तारणाचे सारखे दोन विभाग करून. उभयतांनी भोगवटा करावा. कात्यायन “ कोणी माणूस एकच गहाण दोन धन- कोस लावून देईल तर पहिलें देणें कायम समजले जाईल ; आणि असें करणाऱ्या ( एकच गहाण दोघांकडे ठेवणाऱ्या ) ऋणकोस चोराची शिक्षा दिली पा हिजे. १, ४०४ १,४०३ 66 याशवल्क्य (व्य० श्लो० १८ ) " कर्जाबद्दल दिलेलें गहाण, कर्जाची दुप्पट [ व्याजाचे कारणानें ] होईपावेतों सोडवून न घेतल्यास, डुलते; सोडवून घेण्याची मुदत ठरविलेली असल्यास मुदत भरतांच तें नष्ट होतें; परंतु [ दरम्यानचें ] उत्पन्न घेऊन तारण राखावें अशा कराराचे असल्यास तें कधींही नाहींसें होत नाहीं. १४०५ बृहस्पति " सोनें दुप्पट झाल्यावर ( दिलेलें कर्ज दामदुप्पट झालें ह्मणजे ), व सोडवि- ण्याची मुदत ठरविलेली असल्यास ती मुदत भरली ह्मणजे त्यापुढे, चौदा दिवसांनीं धन- को ठेवलेल्या गहाणाचा मालक होतो. व्यास " मुदलाची दुप्पट झाल्यावर ११४०६ ४० ० वी० प० ९५ पृ० २; क० वि०; व्य० मा० .. ४०१ वी० प० ९६ पृ० १; क० वि०; व्य० मा० . ४०२ मि० व्य० प० २५ पृ० १, बी० प० ९६ पृ० १ ; क० वि०: ४०३ वी० प० ९६ पृ० २; व्य० मा ०. ४०४ वी० प० ९६ पृ० २ ; क० बि० ; ध्य० मा ०. ४०५ वी० प० ९७ प० १, क० वि०. ४०६ वी० प० ९७ पृ० २. ; क० वि०