पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २२१ १ जंगम, २ स्थावर, ३ गोप्य (गुप्त ठेवण्याजोगें ), आणि ४ भोग्य ( उपभोग घेण्यास हरकत नसलेलें””४). नारद "तारण ह्मणजे जे दुसऱ्याचे स्वाधीन केलें जातें तें. त्याच्या जाती दोनः एक ठरविलेले वेळेस परत घेण्याचें दुसरें, पैसा परत देईपावेतों राहाण्याचें. १,३९५ हारीत " तारण देते वेळेस जसें असेल तसेचे तसेंच तें ठेविलें पाहिजे; तसें न राहिल्यास सावकारास (गहाण घेणारास ) व्याज मिळावयाचें नाहीं ; पण त्या ( तारणाची तसनस झाल्यास मुद्दलही बुडेल). "३६ व्यतिक्रम' ह्मणजे तारणाचा नाश . यावल्क्य (व्य० श्लो० १९ ) " तारण ह्मणून नुसतें ठेवण्यासाठी दिलेले गहा- णाचा उपयोग केल्यास किंवा उपभोग करण्यासाठी दिलेलें असून त्याची खराबी केल्यास व्याज मिळावयाचें नाहीं. १३९७ ' हापित ' ह्मणजे बिघडून निरुपयो- झालेलें. कात्यायन 'गहाण ठेवणाराचे संमतीवांचून [ व गहाण ठेवलेल्या वस्तूचे ] इ- च्छेविरुद्ध गहाण ठेवलेली वस्तु, गहाण घेणारा कामास लावील तर त्या कामाचा नफा सावकाराकडून [ मालकास ] देववावा; किंवा सावकारास व्याज मिळू नये. "३८ ' कर्म- कारयेत् ' ' ह्मणजे उपयोग करील. ' कर्मफलं ' ह्मणजे भाडें वगैरे. 66 " याज्ञवल्क्य ( व्य० श्लोक १९ ) " देवकृत व राजकृत उपद्रवावांचून [ तार- णाचा ] नाश झाल्यास सावकाराने भरून दिले पाहिजे. १३१९ नाशः ' ह्मणजे खराब, विद्रूप होणें. तसें झाल्यास पूर्ववत् नीट करून देववावें. बृहस्पति “ तारणाचा उपभो- भोग घेतल्यानें (वापरल्यानें) तें झिजून जाईल तर मुद्दल रक्कम बुडाली [असें समजावें ]". व्यासाचे मत असें आहे की, तारणाचा नाश झाल्यास त्यांची किंमत दिली पाहिजे. " सोनें किंवा दुसरी कोणतीही मूल्यवान् वस्तु तारण ह्मणून ठेवलेली असून ती धनकोचे कसुरिनें हरवेल तर, ऋणकोनें व्याजमुद्दल फेडल्यावर, धनकोनें तारणाची किंमत ऋण- कोस दिली पाहिजे. " नारद "जर तारणाचा नाश देवकृत व राजकृत उपद्रवावांचून इतर कारणांनी होईल तर मुद्दल रक्कम बुडते. " मनु ( अ०८ श्लोक ० १४४ ) “ तारण दिलेले वस्तूची किंमत धनकोनें ऋणकोस दिलीच पाहिजे; नाहीं तर तारण घेणारानें तारण चोरलें असें होईल. बृहस्पति 46 ९९० १, ३९९ 'देवकृत व राजकृत उपद्रवानें तारणाचा नाश झाल्यास ऋणको - ३९४ वी० प० ९४ पृ० १. ३९५ मि० व्य० प० २४ पृ० १ ; बी० प० ९४ पृ० २ ; क० वि० ; व्य॰ मा ०. ३९६ वी० प० ९४ पृ० ; क० बि० ; व्य० मा० . ३९७ वी० प० ९५ पृ० १, क० वि०. ३९८ वी॰ प० ९५ पृ० १ ; क० वि०. ३९९ वी • प० ९५ पृ० २; क० वि०.