पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२० व्यवहारमयूख. लोखंड, कांसें, कथील, व शिसें यांजवर व्याज फार कर्जाचे तिप्पट रक्कम होईपावेतों वाढतें. " व्यास " ३८९ 66 दिवस लोटलेले असतील तर, ३८९ मुदलास सहापट वाढविण्याजोगें व्याज शाकभाजी, फळफळावळ, कापूस, आणि चीजें यांवर देण्यास हरकत नाहीं असें ह्मटलेले आहे. कात्यायन " सर्व जातींचें तेल, सर्व प्रकारचीं मधें, तुपें, गूळ, व मीठ, यांवर व्याज आठपट ( हणजे मुद्दल आठपट होईपावेतों ) घेणें योग्य असें समजावें. ” ७९१ विष्णु “ सोन्याचे संबंधानें मुदलाची दुप्पट, वस्त्राची तिप्पट, धान्याची चौपट, आणि रसाची आठपठ घेण्यास अधिकार आहे; आणि स्त्रिया ( दासी वगैरे ) व पशु यांची संतति व्याजादाखल घ्यावी. [ तसेंच ] फुलें, मुळें, आणि फळें जीं वजनावर विकतात त्यांवर आठपट वाढ ( मुदलासुद्धां ) घ्यावी. "" 3826 " ३९२ नारद " कर्जावर व्याज घेण्याचा हा नियम सार्वभौम् (सर्वसाधारण) समजा- वयाचा; परंतु ज्या देशीं ऋण काढलें असेल तेथील मामूल चालीचा दर कदाचित् निराळा असूं शकेल. सार्वभौम' ( सर्वसाधारण) ह्मणजे सर्व देशांत लागू असा साधा- रण दर. जेथें मुदलाइतकेंच किंवा ज्यास्ती व्याज एकाच व्यवहाराचे संबंधानें होतें तेथें मात्र हा (सोन्याचे संबंधानें मुदलाची दुप्पट वगैरे ) नियम लागू होतो. दुसऱ्या वेळेस जर नवीन व्यवहार (देवघेव ) इतर माणसांपाशीं केला किंवा पहिल्याच मनुष्याबरोबर कमजास्त रकमेचा पुनः व्यवहार केला, तर त्या व्यवहारांत साधारणतः भारीत भारी व्याजाची जी रक्कम घेण्याचा अधिकार आहे, तीहूनही ज्यास्ती व्याज झाल्यास प्रतिबंध नाहीं. मनूचें असेंच वचन आहे ( अ० ८ श्लो० १५१ ) " कर्जावरील व्याज [ दर- रोज किंवा दरमहा न घेतां ] एकाच वेळेस घेतल्यास कर्ज दामदुपटीचे वर कधीं घेऊं नये ( ह्मणजे एकाच वेळेस व्याजमुद्दल दिल्यास मुदलापेक्षां व्याज जास्ती घेऊं नये). " परंतु विज्ञानेश्वर (मि० व्य० श्लो० ३९) व इतर सांप्रदायिक यांचें असें मत आहे की, एकाच व्यवहाराबद्दल व्याज असले तरी, जर तें निरनिराळे वेळेस वसूल झालें असेल तर, भारींत भारी जें व्याज घेण्याचा अधिकार आहे त्याहूनही जास्ती घेण्यास प्रतिबंध नाहीं. तारण किंवा गहाण. बृहस्पति " आधि ह्मणजे तारण. तो चार प्रकारचा सांगितलेला आहे: ३८९ वी० प० ९२ पृ० २; क० वि० ; व्य० मा० . ३९० ‘शाककार्पासबीजेषु' असा येथें पाठ आहे, परंतु वीरमित्रोदयादि ग्रंथांत 'शाककार्पासची- क्षौ' असा पाठ आहे. ३९१ वी० प० ९२ पृ० १; व्य० मा०. ३९२ बी० प० ९२ पृ० २. ३९३ मि० व्य० प० १८ पृ० २; वी० प० ९२ पृ० २.