पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय परत न दिल्यास शेंकडा पांचप्रमाणे त्यावर व्याज चालू होईल. २१९ विकतां येईल अशी कोणतीही वस्तु कोणी विकत घेईल आणि किंमत दिल्यावांचून देशांतरी जाईल तर तीन ऋतूंनंतर ( सहा महिन्यांपुढें ) किंमतीवर व्याज चालू होईल. अमानत रक्कम, व्याजाची बाकी, खरेदी केलेला माल, किंवा विक्रीचें मोल • मागितले त्या रकमेवर शेंकडा पांचप्रमाणे व्याज वाढेल. " 363 नारद असून न दिल्यास " विकलेले मालाची किंमत, रोजमुरा, अमानत रक्कम, कोणा माणसास ठरविलेला दंड, वृथादान ( अयोग्य दान ), आणि जुगारांत जिंकलेला पैसा यांवर, व्याज देण्याचा वेगळा करार नसेल तर, व्याज चालू होत नाहीं. " ' आक्षिकः ' ह्मणजे अक्षक्रीडासंबंधाचें ( फांसे टा कून जुगाराने मिळविलेले वगैरे ' अविवक्षिताः ' ह्मणजे वेगळ्या करा-- रावांचून. याज्ञवल्क्य ( व्य० ३८४ संबंधाचें. ) . श्लो० ४४ ) 66 कर्ज घेतलेली रक्कम परत देत अ- सतां धनकोनें परत न घेतल्यास, ती तिन्हाइताचे हातीं [ ऋणकोनें] अमानत दे - ऊन ठेवली असेल तर, अमानत ठेवल्या दिवसापासून त्या रकमेवर व्याज चढणार नाहीं..." ३८५. बृहस्पति “सुवर्णावर कर्जाची रक्कम व्याजानें दुप्पट होऊं शकते; वस्त्रे व हीण धातूंवर तिप्पट; धान्यावर चौपट; त्याचप्रमाणें शाकभाजी, फळफळावळ वगैरेपासून उत्पन्न झालेले पदार्थ, ओझी वाहणारी जनावरें, आणि लोकर किंवा केश यांवर. " ३८६ 'शदः"" ह्मणजे फलें, मुळे, फळें वगैरे. ' वाह्य' ह्मणजे वाहन, बैल वगैरे. 'लवः 'मेंढ्यांची लोंकर, किंवा चमर मृगाचे केश वगैरे. परंतु धान्यावर, वनस्पतीपासून उत्पन्न झालेल्या खाण्याचे: पदार्थांवर, लोकर किंवा केशांवर, ओझी वहाणारे जनावरांवर, व्याज देणें तें मुदलाचे पांचपटीपेक्षां जास्ती व्हावयाचें नाहीं " ८७ असें मनुवचन (अ० ८ श्लो० १५१ ). आहे, तें सहापट किंवा त्याहून जास्ती व्याज देवविण्याचें नाहीं अशा अर्थी लागू आहे.. कात्यायन “ माणकें, मोत्यें, पोवळीं, सोनें व रूपें तसेंच फळांपासून, रेशमापासून, किंवा लोकरीपासून [ केलेल्या वस्त्रावर ] दाम दुप्पटीचे वर व्याज वाढू शकत नाहीं.' “ कैटं' कीटापासून उत्पन्न झालेलें. 'पट्टु' दुकूल, तसर वगैरे [ जातीचे वस्त्र ]. वसिष्ठ "तांबें ३८३ वी० प० ९३ पृ० १९ क० वि०; व्य० मा० .. ३८४ मि० व्य० प० १८ पृ० १० वी० प० ९३ पृ० २; क० वि०; व्य० मा० .. ३८५ वी० प० ९४ पृ० १; क० वि० व्य० मा ०. ३८६ वी० प० ९२ पृ० १; क० वि०. ३८७ वी० प० ९२ पृ० १; क० वि; व्य० मा ०. ३८८ वी० प० ९२ पृ० २ ; क० वि०. ११३८८.