पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नीलकंठी ३६९ वसि 66 " ३७१ 66 दुसऱ्या द्वीपास नावेत बसून गेलेला तो 'अपयात्रित' असें ह्मणणें योग्य होय. कारण " नौकेंत बसून समुद्रांत जाणाऱ्या द्विजांस प्रायश्चित्त देऊन शुद्ध केलें तरीही स्वजातींत घेऊं नये " या वचनानें कलियुगांत अशा पुरुषांशी संसर्ग वर्ज आहे हें एक कारण; व दुसरें, राजद्रोहादिक अपराध करणाऱ्यााचा घटस्फोट च त्याला बहिष्कार टाकावा अ कोठें सांगितलेलं नाहीं. शंख व लिखित "अपयाचितास (समुद्रांतून जाऊन देशांतरीं सफर करणान्यास ) दायविभाग, पिंड, व उदक ही मिळावयाचीं नाहींत. १,३७० निराळ्या आश्रमांत जाणारास विभाग मिळावयाचा नाहीं याचा अर्थ नैष्ठिक ब्रह्मचर्य (कायमचें ब्रह्मचर्य ), किंवा वानप्रस्थाश्रम घेतल्यास, किंवा यति झाल्यास का त्यायन " अक्रमोढासुत " ( बहिणींत क्रम्पस सोडून लग्न झालेलीचा पुत्र ), सगोत्रापासून ( स्त्रीपुरुषांचें एकच गोत्र असून त्यांपासून) उत्पन्न झालेला पुत्र, व. सन्यासाश्रमापासून भ्रष्ट झालेला, यांस कधींही वारसा मिळावयाचा नाहीं. १, ३७२ 'सगोत्रात् ' ( बायको- च्याच गोत्राच्या नवव्यापासून झालेला ) ह्मगजे पुरुषानें आपल्याच गोत्रांतील स्त्रीशीं लग्न करून तीपासून उत्पन्न झालेला पुत्र... अक्रमोढासुतः ' याचा अर्थ क्षेत्रज व कानीन असें कोणी ह्मणतात, परंतु ज्येष्ठ बहिणीचा विवाह झालेला नसतां धाकटीने विवाह के- ल्यास त्या दोघीही अक्रमोढा शब्दानें समजाव्या हा योग्य पक्ष. अक्रमोढासुत बापाच्याच वर्णाचा असल्यास त्यास विभाग घेण्यास अधिकार आहे असें तोच स्मृतिकार (कात्या- यन ) सांगतो 'अक्रमोढापुत्र बापाच्या वर्णाचा असल्यास त्यास द्रव्याचा भाग घेण्याचा अधिकार आहे. तसेंच निराळ्या [ परंतु नीच वर्णांच्या ] क्रमानें लग्न झालेले स्त्रीच्या पुत्रासही [ विभाग घेण्याचा अधिकार आहे परंतु [ नवन्यापेक्षां ] उच्च वर्णाचे स्त्रीस नवऱ्यापासून झालेले पुत्रास विभागाचा अधिकार नाहीं. तोच स्मृतिकार ( कात्यायन ) " स्वतःपेक्षां कमी वणीच्या पुरुषाशीं विवाह करणारे स्त्रीचे पुत्रास वा- रशाचा अधिकार नाहीं. त्याच्या बंधूंनी त्यास जन्मभर अन्नवस्त्र देणें योग्य आहे. " 66 ३७३ "" 66 ३७३ दुसरे गुणवान् पुत्र असल्यास दुराचारी पुत्रास विभाग घेण्याचा अधिकार नाहीं असें मनु ह्मणतो ( अ० ९ श्लो० २१४) " जितके भाऊ दुष्कर्म करणारे असतील ३६९ निर्णयसिंधु ग्रंथांत है वचन हेमाद्री आदित्यपुराणे परि० पूर्वी० प० ६२ पृ० २. ३७० क० वि०; ‘अवपात्रितस्य रिक्थपिंडोदकानी निवर्तते' असें आपस्तंबस्मृतींतील वचन ह्म- णून वीरमित्रोदय ग्रंथांत लिहिलेलें आहेः प० २२२ पृ० १. ३७१ मि० व्य० प० ६१ पृ० २ ; वी० १२१ पृ० २२; क० वि० ; व्य० मा ०. ३७२ वी० प० २२२ पू० १; क० वि० घ्य० मा०. ३७३- वी० प० २२२ पृ० १ क० वि०.