पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१४ व्यवहारमयूख. तें नवऱ्यानें घ्यावें ” याचा अर्थ असा कीं, लग्नाचे पूर्वी नवरी वारल्यास नवऱ्यानें नवरीस शुल्क (देणगी वगैरे) ह्मणून जे द्रव्य दिलें असेल त्यांतून नवन्यास व नवरीचे बापास झालेला खर्च वजा करून बाकी राहील ती नवऱ्यानें पाहिजे तर घ्यावी. बौधायन कांहीं स्थली निराळा प्रकार सांगतो ' मेलेले अविवाहित कन्येचें द्रव्य सोदर भावांनी सारखें वांटून घ्यावें; सोदर भाऊ नसल्यास आईनें घ्यावें; आई नसल्यास बापाने घ्यावें. १,३६५ "L संप्रदाय जाणणाऱ्यांचें ह्मणणे आहे कीं, आजा (आईचा बाप ) वगैरेंनी कन्येचे वाग्दानाचे वेळेस दागिने वगैरे दिले असून ती कन्या लग्नसंस्कार पुरा होण्यापूर्वी मरेल तर दिलेले दागिन्यांस हैं बौधायनवचन लागू आहे. बारसा ज्यांस मिळावयाचा नाहीं ते पुरुष- याज्ञवल्क्य (व्य० श्लो० १४० ) " नपुंसक, जातिभ्रष्ट, व त्याचा पुत्र, पांगळा, वेडा, वेडगळ, आंधळा, व बरा न होण्याजोगा सेग झालेला, ह्या पुरुषांस द्रव्याचा भाग मिळावयाचा नाहीं; ३६६ त्यांचें पोषण करावें. " ' तज्जः' असें पद वचनांत आहे त्याचा अर्थ पतितास झालेला पुत्र विगानंतर औषधादिक उपचारांनीं [ नपुंसकत्वादिक व्यंगें जाऊन ] ज्यास पुंस्त्वादिक येईल त्यास, विभाग झाल्यावर उत्पन्न झालेले विभागीस (पुत्रास ) जसा विभाग मिळतो, तसा विभाग मिळेल. मनु ( अ० ९ लो० २०१ ) “ नपुंसक व पतित यांस विभाग मिळावयाचा नाही; तसेंच जन्मांध, व जन्माचा बहिरा ; आणि उन्माद झालेला वेडगळ, मुका, व ज्यांस परिपूर्ण इंद्रियें नाहींत ते ; [ यांस अंश मिळावयाचा नाहीं. ,,३६७ ' निरिंद्रियाः ' ह्मणजे नाक वगैरे इंद्रिय नाहीं असे.. नारद बापाचा द्वेष करणारा, पतित, षण्ढ, किंवा हद्दपार केलेला, असे पुत्र असले तरी देखील त्यांस विभाग मिळावयाचा नाहीं ; मग [ तशा पुत्रांस तर कोठून ? फार दिवसांपासून अत्यंत इजा देणारे रोगांनी गळ, उन्माद झालेले, व पांगळे असे कुळांत पुरुष असतील त्यांस सावे; परंतु त्यांच्या पुत्रांस विभाग घेण्याचा अधिकार आहे. १३६८ णजे राजद्रोहादिक अपराधाचे कारणानें बंधूंनी त्याच्याशीं घटस्फोटादिक करून बहि- ष्कृत टाकलेला असें मदनाचें मत आहे. परंतु व्यापार करण्यासाठी समुद्राचे मधून 66 ३६५ क० वि० ; व्य० मा० ; बी० प० २१९ पृ० २. ३६६ वी० प० २२१ पृ० २; क० वि०; व्य० मा० . ३६७ वी० प० २२१ पृ० २; क० वि० ; व्य० मा०० ३६८ वी० प० २२१ पृ० २; क० वि०; ध्य० मा० औरस स्थितीच्या ] क्षेत्रज पिडलेले पुरुष, वेड- अन्नवस्त्र देऊन पो- ' अपयात्रितः ' -