पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 नीलकंठीय २१३ जे सपिंड ) ह्मणजे त्याचे कुलांतील त्याचे द्वाराने जे स्त्रीस अगदीं नवळचे संबंधी असतील ते असें ह्यटलें पाहिजे. ब्राह्म आदिकरून जे विवाहाचे प्रथम चार प्रकार तेच मात्र ब्राह्मणास सशास्त्र आहेत ह्मणून ( याज्ञ० व्य० श्लो० १४५ ) यांतील ब्राह्म आदिकरून चार प्रकारचे विवाहांसंबंधानें जे नियम सांगितले ते विप्रांस मात्र . लागू आहेत असें समजावें. ज्या क्षत्रियादिकांना गंधर्व विवाहही धर्म्य आहे त्यांना तसा विवाह झालेल्या स्त्रीचें धनही मिळतें याविषयीं मनु (अ० ९ श्लो० १९६-१९७ ) ब्राह्म, दैव, आर्ष, गांधर्व व प्राजापत्य [ या पांच विवाहांतून कोणत्याही एका प्रकारचा ] विवाह झालेली स्त्री अनपत्य मरण पावेल तर तिचें द्रव्य तिचे नवऱ्यानेच घेणें हे इष्ट आहे. पण आसुरादिक प्रकारचे विवाहविधीनें विवाहित झालेले स्त्रीस जे धन दिलेलें असेल तें ती अनपत्य मरेल तर तिच्या मातापितरांनीं घ्यावें असें. इष्ट आहे. ३१ ब्राह्मादिक प्रकारांनी लग्न झालेले मृत स्त्रीस नवरा नसल्यास, किंवा आसुरादि विवाहप्रका- रांनीं लग्न झालेले मृत स्त्रीस आईबाप नसल्यास तिचें पारिभाषिक स्त्रीधन कोणास मिळा- वयाचें याविषयीं बृहस्पति सांगतो “मावशी, मामी, चुलती, आत, सासू, व वडील भावजय, या मातृसमान ( मातेप्रमाणे ) सांगितलेल्या आहेत. जर यांस औरस पुत्र नसेल, मुलीचा मुलगा नसेल, किंवा त्याचाही मुलगा नसेल, तर बहिणीचा मुलगा वगैरे यांस त्यांचें द्रव्य मिळावें. १३६२ कन्या किंवा कन्येच्या कन्या नसल्या तरच स्त्रीचें स्त्रीधन औरस पुत्रांकडे किंवा कन्येच्या पुत्रांकडे जातें ह्मणून या विषयांत 'कन्या किंवा- कन्यांच्या कन्या नसतील तेव्हां ' हा निर्णय समजावा. 66 आसुरादिक विवाहकाली बंधूंनी दिलेले धनाविषयीं कात्यायन सांगतो 66 बंधूंनी दिलेलें असेल तें द्रव्य बंधूंचें; बंधू नसल्यास मात्र तिच्या पुत्रांकडे जातें. "३४१ शुल्काविषयीं गौतम सांगतो बहिणीचें शुल्क ( कांहीं सामानाचे मोबदला ह्मणून दिलेली रक्कम) तिच्या सोदर भावांचे होय. त्यांचे नंतर (ते नसल्यास) आईचें. "३६३ १, ३६४ शुल्क हैं खुद नवऱ्याचे मुलाचेंच असें जें शंखाचें ह्मणणें आहे तें ठरलेले परंतु प्रत्यक्ष लग्नसंस्कारापूर्वी मेलेले नवरीचे समजावयाचें. याविषयीं याज्ञवल्क्यवच- नानें कांहीं विशेष सांगितलेला आहे ( व्य० श्लो० १४६ ) जर ती (नवरी ) वा- ग्दानानंतर मरेल तर दोन्ही पक्षांकडील झालेला खर्च देणग्यांतून फेडून बाकी राहील 46 ३६१ वी० प० २१९ पृ० १; क० वि०; य० मा०. ३६२ वी० प० २१९ पृ० २; क० वि० व्य० मा० . ३६३ मि० व्य० ६३ पृ० १; बी० प० २१९ पृ० २; क० वि० ; ध्य० मा ०. ३६४ व्य० मा० .