पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २०९ पद आहे ह्मणून दुष्काळाचे वगैरे कारणावरूनही नवयवांचून इतरांस स्त्रीधन घेण्यास ( खर्चण्यास ) अधिकार नाहीं असें या वचनावरून समजावयाचें. ' धर्मकार्य ' ह्मणून या स्मृतिवचनांत सांगितलेलें आहें तें आवश्यक धर्मकार्य असले पाहिजे. ' संप्रतिरोधके ' ह्मणजे प्रतिबंधांत. ११३४४ स्त्रीधन परत देण्यास नवरा कबूल नसला तरी कांहीं प्रसंगी ते परत देवविलेंच पाहिजे असें देवल सांगतो “ पुरुषास दोन बायका असून ज्या एकीशीं योग्य मार्गानें वागत नसेल अशा बायकोनें आपल्या खुषीनें जरी त्यास स्त्रीधन दिलेलें असेल तरी त्या- जकडून तें जबरदस्तीनें परत देववावें. जेथें अन्नवस्त्र आणि राहण्यास जागा स्त्रीस दिली जात नसतील तेथें तिनें आपलें स्त्रीधन जबरदस्तीनें घ्यावें. शिवाय विभागांकडून [द्र- व्याचा ] विभाग घ्यावा. 'रिक्थिनः ' ह्मणजे द्रव्याचा विभाग घेण्यास जे अधिकारी असतील त्यांजकडून. हें वचन साध्वी स्त्रीस लागू होय; कारण दुष्ट स्त्री विभाग घेण्यास अधिकारी नाहीं. याविषयीं तोच ( देवल) स्मृतिकार " जी स्त्री अपकारक काम करते, मर्यादेनें वागत नाहीं, जिनगीचा नाश करते, किंवा व्यभिचारकर्मीत जी रत होते तिला स्त्रीधन घेण्याचा अधिकार नाहीं. " पुनः तोच ( देवल स्मृतिकार ) “ यज्ञकर्म करण्याचे हेतूनें द्रव्य उत्पन्न केलेलें आहे, ह्मणून धर्मकृत्यांकडे त्याचा व्यय करावा; स्त्री, मूर्ख व अधर्मी पुरुष यांकडे करूं नये. " ३४५ ) " अन्वाधेय स्त्रीधन व नवऱ्यानें तिच्या मरणानंतर, नवरा जिवंत स्त्री मेल्यानंतर अन्वाधेय नांवाचें स्त्रीधन घेण्यास अधिकार कोणकोणास याच्या व्यवस्थेविषयीं मनु सांगतो ( अ० ९ श्लोक १९९ प्रीतिपूर्वक जें काय आपल्या बायकोस दिलें असेल तें असला तरी, तिच्या अपत्यांसच मिळावयाचें. " समजावी हैं तोच (मनु) सांगतो ( अ० ९ श्लो० तिचें धन सर्व सोदर भाऊ व सर्व सोदर बहिणी समभाग वांटून घेतात. या ३४९ 6 प्रजा " ( ह्मणजे अपत्यें ) कोण १९२ ) " मातेच्या मरणानंतर ३४७ 31 वचनावर मिताक्षरा ग्रंथांत (व्य० श्लो० १४५ ) असें सांगितलेलें आहे की, जेथे क- न्यादिक नसल्यामुळे पुत्रांसच एकत्र मिळून सारखे विभाग घेण्याचा अधिकार येतो तेथें त्यांनीं सर्वांनीं सारखे विभाग करावे; जेथें कन्यांसच अधिकार प्राप्त झालेला असेल तेथें सर्व कन्यांनीच सारखे विभाग घ्यावे, असें जें न्यायसिद्ध आहे त्याचा ३४४ वी० प० २१५ पृ० २. ३४५ मि० ध्य० प० ५० पृ० २; वी० प० १९० पृ० १; क० वि० . ३४६ वी० प० २१६ पृ० २; क० वि०. ३४७ मि० व्य० प० ६३ पृ० १, क० वि० ; वी० प० २१६ पृ० १. २७