पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०८ 336 व्यवहारमयूख. ३४१ त्याचे दान करण्याचा अधिकार नाहीं. यांतून कोणी जर जवरदस्तीनें स्त्रीधन घेऊन खर्चील तर तें व्याजासुद्धां त्याजकडून तिला परत देवविलें पाहिजे; शिवाय त्यास दंड- ही केला पाहिजे. परंतु अशा कोणी पुरुषानें तिचें अनुमोदन घेऊन तें तिच्या खुषीनें खर्चिलें तर त्यास सामर्थ्य येईल तेव्हां तें मुद्दल खोधन त्याजकडून परत देववावें. " मनु (अ० ८ श्लो० २९ आणि अ० ९ श्लो० २०० ) " तिच्या बंधुवर्गातून जे कोणी स्त्रियांचें स्त्रीधन त्या जिवंत असतां जबरीनें घेतील त्यांस धर्माने चालणारे राजानें चोरीस जी शिक्षा योग्य ती द्यावी. पति जिवंत असतां जे दागदागिने स्त्रिया अंगावर घालीत असत ते दागदागिने नवऱ्याचे वारिसांनीं वांटून घेऊं नये. ४० घेतील तर ते ( दायाद ) स्वजातीपासून भ्रष्ट होतील. " ' धृतः ' ( अंगावर घातलेला ), ह्मणजे नवऱ्यानें वगैरे तिला दिलेला जो तिनें वापरलेला. देवल " [ स्त्रीची ] वृत्ति (अन्नवस्त्रासाठी केले- ली व्यवस्था ), दागदागिने, शुल्क ( तिला देण्याचे वस्तूंचे ऐवजी दिलेलें द्रव्य ), आणि लाभ ( व्याजाचे वगैरे द्वाराने वाढ ) हैं सर्व स्त्रीधन होय. त्याचा उपभोग तिनें एकटी- नॅच ध्यावयाचा ; व संकटावस्थेवांचून इतर प्रसंगी नवऱ्यासही तें घेण्यास अधिकार नाहीं. पण [ नवऱ्यानें ] जर त्याचा व्यर्थ खर्च केला किंवा अयोग्य उपभोग घेतला, तर त्याजक- डून तें व्याजासुद्धां देववावें. परंतु पुत्रावर आलेलें संकट टाळण्यासाठी नवऱ्यानें स्त्रीधन हरकत नाहीं. ' वृत्ति ' ह्मणजे बापानें किंवा इतरांनी स्त्रीस निर्वाहा- 'लाभ' ह्मणजे व्याजाचे वगैरे द्वारे झालेली वाढ. 'मोक्ष' ह्मणजे परंतु पुत्रावर आलेलें संकट' या वाक्यांतील पुत्रशब्दानें कुटुंबांतील सर्व माणसें समजावयाची. याज्ञवल्क्य (व्य० श्लो० १४७ ) " [ नवऱ्यानें ] दुष्का- ळांत घेतलेलें, धर्मकार्य करण्याकरितां घेतलेलें, व्याधिग्रस्त झालेला असतां घेतलेले, किंवा प्रतिबंधांत असतां घेतलेलें ( ह्मणजे खर्चिलेलें ) स्त्रीधन नवरा परत देण्यास कबूल असल्या- वांचून त्याजकडून तें परत देवविले जात नाहीं. या ठिकाणी नवऱ्याने असें ३३८ ' यदा स धनवान् ' अस्मा येथे पाठ आहे, परंतु माधवकृत ग्रंथांत ' यदसौ धनवान् ' असा खर्च करण्यास ३४२ साठी दिलेलें द्रव्य. खर्च, दान वगैरे. पाठ आहे. " ३३९ वी० प० २१५ पृ० २; व्य मा०; क० वि०. ३४० मि० व्य ० प० ६४ पृ० १; क० वि०. ३४३ ३४१ ‘ वृत्तिराभरणं ’ असा पाठ येथे आहे, परंतु स्मृतिचंद्रिका ग्रंथांत ' वृद्धिराभरणं' असा पाठ सांगितलेला आहे. 'वृत्तिराभरणं' असा पाठ मदनरत्न ग्रंथांत सांगितलेला आहे असे वीरमित्रोदय पंथकार ह्मणतो. ३४२ वी प० २१५ पृ० २; क० बि०. ३४३ वी० प० २१६ पृ० १० क० वि०.