पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ल्यामुळे वगैरे कारणानें ' मुकेल ' 6 नीलकंठीय २०३ सोदर्याः ' याचा अन्वय ' भ्रातरः ' या पदाशी. — ये च संसृष्टाः' ( जे कोणी पुनः एकत्र झाले असतील ते). ह्मणजे बायको, बाप, आजा, सावत्र भाऊ व चुलता वगैरे पुनः एकत्र झालेले.. गुप्त यासंबंधानें प्रजापति कांहीं विशेष नियम सांगतो “ गुप्त ठेवण्याजोगें जें द्रव्य असेल तें संसृष्ट भागिदाराची जिनगी होय; परंतु जमीन व बरें पुनः एकत्र न झालेल्यां-- नीं आपापल्या त्रिभागांप्रमाणें वांटून घ्यावीं. ३१९ 'अंतर्धनं' सणजे सोनें, रुपें वगैरे ज- मिनींत. पुरून. ठेविल्यानें संरक्षणास योग्य तें, ' संसृष्ट' ह्मणजे भिन्नोदर [ वगैरे ] यांनी घ्यावें. भूमी तर सोदर भावांनी घ्यावी. गाई, घोडे वगैरे सोदर व असोदर यांनी घ्यावी असा अर्थ. मदनाचें मत कीं, भिन्नोदर संसृष्ट झालेला असल्यास मात्र त्यानें घर, घोडे वगैरे हीं घ्यावी. परंतु ह्या ह्मणण्यास वरील वचनावरून आधार• येत नाहीं. ठेवण्याजोगे द्रव्य व जमीन, गाई वगैरे या दोहों जातींपैकीं एकाच जातीची जिनगी अस- ल्यास सोदर भाऊ संसृष्ट झालेले नसतील तरी त्यांनीच ती घ्यावी, असें स्मृतिचंद्रिकार्य- यांत सांगितलेले आहे. पण यास प्रमाण काय याची शंका आहे. सोदर भावांत कांहीं संसृष्ट व कांहीं असंसृष्ट असल्यास संसृष्टांनींच द्रव्य ध्यावे; कारण, तेथें संसृष्टभाव व सो- दरसंबंध हीं दोन कारणें विद्यमान आहेत. ह्मणूनच गौतम ह्मणतो " संसृष्टविभागी मेल्या- स संसृष्ट विभागी त्याचें द्रव्य घेतो. बृहस्पति " [परस्पर] प्रीतीचे कारणानें पुनः एकत्र झालेले [भाऊ] एकमेकांचे विभागी होतात. " ह्मणून वरील वचनांचा अर्थ निष्पन्न झाला तो असाः बापाशीं संसृष्ट झालेला असो किंवा नसो, पुत्रानें बापाचा पुरा हिस्सा घ्यावा; का- रण बापाचें द्रव्य घेण्यास अधिकार येण्यास पुत्रत्व हेंच प्रयोजक आहे. पुत्रांतून एक संसृष्ट असेल व दुसरा नसेल, तर संमृष्टपुत्रानेंच [बापाचा हिस्सा] घ्यावा; कारण "संसृष्टीनें सृष्टीचें [ ध्यावें ] " असें•वचन मार्गे गेलेलें आहे. पुत्र आणि इतर संबंधी बापाशी सं- सृष्ट झालेले असल्यास पुत्रानेंत्र [ बापाचा हिस्सा ध्यावा ]; कारण “ दद्याच्चापहरेच्चांशं ३२० " वचन पूर्वी सांगितलेच आहे. तेथें त्याचे व्याख्यान दिलेच आहे. [मृत संसृष्टीचे ] आईबाप, भाऊ व चुलते वगैरे [ पुत्रभिन्न ] इतर संबंधी संसृष्ट झालेले असल्यास आई- बापांनींच [ द्रव्य ] घ्यावें. आईबापांमध्ये पहिल्यानें माता व नंतर पिता असे मदन ह्मणतो. भाऊ, चुलते वगैरे यांनीं [मृतसंसृष्टीचें धन ] विभागूनच (समभाग ) घ्यावें, कारण ज्या संसृष्टत्वसंबंधानें त्यांस द्रव्य घेण्याचा अधिकार प्राप्त होतो तो संसृष्टसंबंध या सर्वांचा सारखाच आहे. तसेंच भाऊ असंसृष्ट असून चुलते, सावत्र भाऊ, व इतर संबं- धी संसृष्ट झालेले असतील, तर त्या सर्वांनीं समविभाग करूनच घ्यावे. यास 'असंसृष्ट्य- ३१९ वी० प० २९२ पृ० १; क० वि० ; व्य० मा० ३२० व्य० मा.