पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय १९९ धन विद्यमान आहे तें व पुढे मिळेल तें आपला उभयतांचा पुनः विभाग होईपावेतों, किंवा इच्छा करणे याचें नांव पुनः विभागांचे संबंधाने कांहीं विशेष झालेले एकत्र राहत असून पुनः सर्वांत वडील ह्मणून वडिलास १, ३११ कांहीं ग्रंथकार असें ह्मण- 53 ३१२ 390 "तुझें व माझें मिळून उभयतांचे, अशी बुद्ध ठेवणें एकत्र होणें. संसृष्ट झालेल्यांच्या पुनः होणाऱ्या नियम मनु सांगतो ( अ० श्लो० २१० ) " संसृष्ट विभाग करतील तर सर्वांस सारखे हिस्से मिळावयाचे ज्यास्ती विभाग मिळण्याचा नियम येथें लागू नाहीं. 'तात की " ज्या अर्थी 'विभाग सर्वांस सारखे' असें वचनांन स्पष्ट सांगितलेलें अस- ल्यामुळे कमजास्तपणा दूर झालेला असतांही पुनः ज्येष्ठ पुत्रास ज्येष्ठत्वामुळे जास्ती हिस्सा मिळावयाचा नाहीं, असें सांगितलेलें आहे, त्या अर्थी असें दर्शित होतें कीं, ज्ये- ष्टत्वसंबंधानें कमजास्ती हिस्सा मिळावयाचा नाहीं; परंतु पुनः एकत्र होते वेळेस एकत्र होणारांचें द्रव्य कमी जास्ती असेल त्या अनुरोधानें विभागाचे वेळेस कमीजास्तपणा आहेच. '[पण तसें नाहीं ]. ' ज्यैष्ठ्यं ' ( ह्मणजे ज्येष्ठत्वामुळे मोठा हिस्सा मिळ- ण्याचा हक्क ) इत्यादिक वाक्य केवळ अर्थवाद ( न्यूनाधिक द्रव्य असले तरी समवि- भागाची प्रशंसा करणारें ) आहे, हाणून संसृष्ट होते वेळेस कमी जास्ती द्रव्य असले तरी सारखेच विभाग. अशीच चालू वहिवाट आहे, ह्यणून वरील वचनास आचाराची आधारभूतता संभवत असतां, त्यास प्रतिकूळ कल्पना करणें अयोग्य आहे. भाषणाची वहिवाट [ किंवा भाषणाची ठरलेली वहिवाट ] ही जशी व्याकरणशास्त्रास पायाभूत आहे त्याप्रमाणें व्यवहारशास्त्रास ( व्यावहारिक कृत्यांस लागू जे शास्त्रोक्त नियम त्यांस ) पाया ह्यटला ह्मणजे आचार ( वहिवाट ) होय असें अन्य ह्मणतात. बृहस्पति “संसृष्टींपैकीं जो कोणी विद्येवर किंवा शौर्य वगैरे यांवर द्रव्य मिळवील `त्यास दोन भाग द्यावे. इतरांस सारखा एक एक भाग. ३४ याविषयीं मदनाचें मत कीं, "" " मिळविणारास दोन भाग द्यावे ' हें पूर्वी सांगितलेल्या वचनावरूनच सिद्ध असतां, ज्या अर्थी येथे पुनः तसेंच सांगितलें आहे, त्या अर्थी असंसृष्टधनाच्या विभागाच्या वेळेस 393 चालू ३१० ' संमृष्टाः' असा येथे पाठ आहे. परंतु मिताक्षरादि ग्रंथांत मनुस्मृतीचे पुस्तकांतही विभ का: ' असा पाठ आहे. ३११ मि० व्य० प० ६१ पृ० २; वी० प० २१० पृ० १; व्य० मा०. ३१२ कमलाकर व माधव यांचें असेंच ह्मणणे आहे व वीरमित्रोदयकारासही हेंच संमत आहे. बी० प० २१ पृ० २ ). ३१३ ' विद्याशौर्यादिभिर्धनं' असा येथें पाठ आहे. परंतु ' विद्याशौर्यादिनाधिकं ' असा पाठ माधव वीरमित्रोदय. यांत आहे. ३१४ वी० प० २१० पू० २; व्य० मा...