पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ 66 ३०७ व्यवहारमयूख.. तीर्थ भाऊ, सच्छिष्य, व आचार्य ) असें विज्ञानेश्वर ह्मणतो ( मि० व्य० श्लो० १३७)- परंतु मदनाचे मतें पुढील विष्णुस्मृतीचे वचनाप्रमाणे वारिसांचा अनुक्रम सुलटच. समजावयाचा मृत वनस्थाचें ( वानप्रस्थाश्रमी पुरुषाचें ) धन आचार्याने किंवा शिष्यानें घ्यावें. दाहा दिवसपर्यंत मृत मनुष्याचें और्ध्वदेहिक कृत्य ज्यानें द्रव्य घेतलें त्याने करावें. तो कोणी असो. राजानें घेतलें असल्यास त्यानेही केलें पाहिजे. याविषयी विष्णुस्मृति " जो द्रव्य ( ह्मणजे वारसा ) घेणारा तो पिंड देणारा. होय. श्राद्धमख ग्रंथांत अधिकारिनिर्णयप्रकरणांत कोणास कोणाचें श्राद्ध करण्याचा अधिकार सांगितलेला आहे, तेथे याविषयीं आह्मी सविस्तर विचार केलेला आहे. ३०८ 17 संसृष्टिनिर्णय ह्मणजे विभक्त झाल्यानंतर पुन: एकत्रपणा- विषयीं विचार. प्रथमतः संसर्ग ( पुनः एकत्रपणा ) ह्मणजे काय हें बृहस्पति सांगतो “जो कोणी प्रथम विभक्त होऊन नंतर बाप, भाऊ, किंवा चुलता यांच्याशी प्रीतीस्तव पुनः. एकत्र होतो तो त्याशीं संसृष्टे ( पुनः एकत्र झालेला ) असें ह्मणतात. " मि- ताक्षरा आणि इतर ग्रंथकारांचे मताप्रमाणे ( व्य० लो० १३८ ) इतरांची नांवें वच- नांत नाहींत ह्मणून बाप, भाऊ, किंवा चुलता यांच्याशी मात्र हा पुनः एकत्रपणा होऊ: शकतो, इतरांशीं शकत नाहीं. वस्तुतः तर जितक्यांशीं विभक्तपणा होतो तित- क्यांशीही पुनः एकत्रपणा व्हावा. यज्ञांतील यूप पुरण्याच्या खळग्याचा अर्धा भाग वेदीचे आंत, अर्धा बाहेर, या वाक्यांत पुढे तयार होणाऱ्या वेदीच्या स्थ- लाचा बोधक वेदी शब्द जसा उपलक्षण होतो, त्या न्यायाने बाप, भाऊ वगैरे पढ़ें स्मृतींत आहेत तीं विभाग घेण्यास सर्व अधिकाऱ्यांचे उपलक्षणार्थ समजावयाची असा अर्थ न केल्यास ' वाक्यभेद ' केल्याचा ( ह्मणजे एक वाक्य तोडून त्याचीं अनेक वाक्यें केल्यानें गौरव केल्याचा ) दोष येईल; ह्मणून पत्नी, बापाचा बाप, पुतण्याचा. पुत्र, चुलत भाऊ वगैरे यांच्याशीं पुनः एकत्रपणाचा संबंध होतो. “जो एक वेळ: विभक्त झालेला असून पुन: एकत्र होतो तो संसृष्ट ( पुन: एकत्र झालेला ) " असें येथे. ' सामानाधिकरण्यं ' ( एकार्थता ) आहे ह्मणून दोघे भाऊ विभक्त होऊन ते मृत झाल्यानंतर त्यांचे पुत्रांस वगैरे ( चुलतभावांस ) पुनः एकत्र होतां येत नाहीं.. आज ३०७ वी० प० २१ पृ० २; जी० दा० प० ३३८.. ३०८ क० वि०. ३०९ मि० व्य० प० ६१ पृ० १० वी० प० १६९ पु० १. क० वि, व्य० मा० ..