पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय १९७ संबंधानें अशौचादिकांचे जे नियम सांगितलेले आहेत तेथेही हाच न्याय लागू आहे असें समजावयाचें. बंधु नसल्यास आचार्य, आचार्य नसल्यास शिष्य [ वारीस ]. याविषयीं आपस्तंब स्मृति “ पुत्र नसल्यास अगदी जवळचा सपिंड, तो नसल्यास आचार्य, आचार्य नसल्यास शिष्य १३०३ 66 शिष्य नसल्यास सहाध्यायी ( बरोबर अध्ययन करणारा सोबती; ) सहाध्यायी नसल्यास श्रोत्रिय [ वारस ]. याविषयीं गौतमवचन अनपत्य ब्राह्मणाचें धन श्रो- त्रियांनीं घ्यावें. १३०३ 304 66 श्रोत्रिय नसल्यास दुसरा कोणीही ब्राह्मण [ वारस ]. याविषयीं कात्यायनवचनैः “ कोणीही वारिस नसल्यास ज्यांनीं तीन वेदांचें अध्ययन केलेलें आहे, जे शुचिर्भूत राहा- तात, व ज्यांनी इंद्रियनिग्रह केलेला आहे अशा ब्राह्मणांस वारसा मिळावा. असें के- ल्यानें धर्मनाश होत नाहीं. " नारदाचेंही असेंच ह्मण आहे ब्राह्मणाची जिनगी शिवाय करून प्रत्येक बेवारस जिनंगी राजाने घ्यावी; ब्राह्मणाची बेवारस जिनगी श्रोत्रिय ब्राह्मणांस द्यावी. " बृहस्पति " पुत्रसंतति मागें न राहतां व बायको किंवा भाऊ नसून जे क्षत्रिय, वैश्य, व शूद्र मरतात त्यांची जिनगी घेणारा राजा आहे; कारण राजा सर्वांचा प्रभु होय. " 6 यती वगैरे पुरुषांचे वारशाचे संबंधानें कांहीं विशेष नियम याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० १३७ ) “ वानप्रस्थ, यति, व ब्रह्मचारी यांची जिनगी घेणारे अनुक्रमें आचार्य, सच्छिष्य, व एकाच आश्रमांतील धर्मबंधु, हे आहेत. या वचनां- तील 'ब्रह्मचारी' शब्दाचा अर्थ नैष्ठिक ब्रह्मचारी ( जन्मभर ब्रह्मचर्यव्रताने राहणारा ) असा समजावयाचा; कारण उपकुर्वाण ( कांहीं विवक्षित कालपावेतोंच जो ब्रह्म- चर्याने राहतो. त्या ) ब्रह्मचाऱ्याचे वारिस उत्पादक पिता वगैरे होतात. • धर्मभ्रा- ता' ह्मणजे मानलेला भाऊ. ' एकतीर्थः ' एकाच अश्रमांतील. ' धर्मभ्रात्रे कतीर्थी ' हा कर्मधारय समास आहे, व त्याचा अर्थ धर्मबंधु असा जो एकतीर्थी. वरील याज्ञवल्क्य स्मृतींत जिनगी घेणारांचा क्रम जसा सांगितला आहे त्याचे उलट अनु- क्रम समजावा ( ह्मणजे वानप्रस्थ, यति, व ब्रह्मचारी यांचे वारीस अनुक्रमें, एक ३०३ मि० व्य० प० ६० पृ० २; व्य० मा० क० वि०. ३०४ मि• व्य० प० ६० पृ० २; बी० प० २०९ पृ० २; क० वि० ; व्य० मा०. मिताक्षरादि ग्रंथांत हें मनुवचन होय असें लिहिलेले आहे. ३०५ क० वि० तेथें है देवलस्मृतिवचन आहे असे लिहिलेले आहे. ३०६ बो० प० २१ पृ० १० क० वि० व्य० मा० .