पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय १९५. धनाचा हिस्सा घेण्यास अधिकार प्राप्त झालेला नसल्यास, निरनिराळे बापांचे पुत्रांस बाप - चे संख्येप्रमाणें भाग मिळावे ह्मणून जो पूर्वोक्त न्याय आहे त्याच्या साम्यानें इतर चुल- त्यांसहवर्तमान भिभाग करून बापाच्या हिश्शास जो भाग येईल तो पुत्रांनीं वांटून घ्यावा.. 66 पुतणे नसल्यास सपिंड गोत्रज [ वारस होतात ]. माता मेली असल्यास बा- पाची आई धन घेईल १२१४ असें मनुवचन ( अ० ९ श्लो० २१७ ) आहे, ह्मणून सपिंड गोत्रजांत पहिल्यानें पितामही ( बापाची आई ) अधिकारिणी होते. या वचनांत आईचे पाठीमागून लागलीच पितामही जरी सांगितलेली आहे, तरी ज्या अर्थी पुतण्यापावेतों वार-- सांचा एकंदर वर जो क्रम बांधलेला आहे त्यांत आजीचें नांव मध्येच शिरवितां येत नाहीं. त्या अर्थी ' आगंतुकांस शेवटीं बसवावें ' (२९७ अ) या सामान्य न्यायानें, तीस पुतण्यां- चे. शेवटी घ्यावयाचें.. २९८ आजी नसल्यास बहीण. कारण. “मृताचें धन सपिंडादिकांत जो जवळ संबंधा- चा त्याला मिळतें असें मनुवचन आहे ( अ० ९ श्लो० १८७ ). याविषयी बृह स्पति “ अनपत्य मृताचें धन, त्याचे सकुल्य व बांधव इत्यादिक पुष्कळ संबंधी मागें असल्यास त्यांतून जो इतरांपेक्षां जवळचा त्यास मिळेल.१२४९ बहीण ही भावाचे गोत्रांत उत्पन्न झालेली असल्यामुळे तिला गोत्रजत्व आहेच.. सगोत्रता मात्र नाहीं, परंतु धन. घेण्यास अधिकार येण्यासाठी सगोत्रता असली पाहिजे असें येथें सांगितलेलें नाहीं .. का -- घहीण नसल्यास आजा व सावत्र भाऊ यांनी तें धन समभाग वांटून घ्यावें, रण आपल्या बापाचा जनक ह्मणून आजाशी, व आपल्या बापापासून उत्पन्न झालेला -- णून सावत्र भावाशी [ मृद्वाचा ] संबंध सारखाच.. जेथें संबंधाचें साम्य असेल अशा अ- न्य ठिकाणीही जर वारशाचे ठरविलेले क्रमांत वगैरे विशेष वचनानें कांहीं विशेष हक्क वगै-- रे सांगितलेले नसतील, तर हाच नियम समजावयाचा; ह्मणून ते ( आजा व सावत्र भाऊ ) नसल्यास पणज़ा ( बापाचा आजा ), चुलते, व सावत्र भावांचे पुत्र, यांनीं [ धन सारखें ] वांटून घ्यावें .. २९६ मि० व्य० प० ६० पृ० १ ; वी० प० १९५ पृ० २.. (२९७ अ ) 'आगंतूनां अंते निवेश: ' गजे आगंतुक लोक भोजनास आल्यास त्यांस बोलावले-- ले कायमचे गृहस्थांचे मध्ये न बसवितां शेवटीं बसवावें असा साधारण नियम आहे. त्यास अनुसरून येथे पुतण्यांपावेतों वारस ठरलेले असल्यामुळे बापाचे आईस त्यांचे नंतर वारसा मिळावा असे युक्तिसिद्ध होत आहे. २९८ मि० व्य ० प० ६० पृ० १, बी० प० २०८ पृ० १ ० वि० ; व्य० मा० .. २९९ वी० प० २०८ पृ० १ ; क० वि०..