पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९० व्यवहारमयूख. गुरूजवळ पढणारा सोबती. कोणी अपुत्र पुरुष मरेल तर त्याचे द्रव्य घेण्यास वर स- गितलेल्यांपेकीं पहिला नसल्यास दुसरा या अनुक्रमानें अधिकारी होतात. हा नियम सर्व वर्णांस [ सारखा ] लागू आहे. १२७८. " पत्नी पतिव्रताधर्माने चालणारी अस्ल्यास- [ पतीचें ] द्रव्य घेण्यास अधिकारी होते १२७९ अतें कात्यायनवचन आहे; ह्मणून. पत्नी पतिव्रता असल्यास मात्र तिला धन मिळेल, व्यभिचारिणी असल्यास मिळणार नाहीं. हारीताचें असें वचन आहे तिच्या पातिव्रत्याची शंका येईल तर तिला आपल्या तारुण्यांत स्त्री विधवा होऊन.. आयुष्याचे दिवस लोटण्यासाठी अन्नवस्त्र हळक्या द्यावें. १,२८० . प्रजापति ह्मणतो "नवण्याचे पूर्वी मेल्यास पतिव्रता स्त्री नवऱ्यानें स्थापिलेले अग्नी घेऊन जाते; नवरा प्रथम मेल्यास त्याचें सर्व द्रव्य ती घेते. हा प्राचीन [ काळापासून चालत आलेला ] नियम आहे. ११८१ वचनांत 'अग्निहोत्रं असें पद आहे त्याचा अर्थ [ तीन ] अग्नि. तोच स्मृतिकार सांगतो. “ धातु ( कथील, शितें वगैरे ), सोनें, वाहक पदार्थ, व वस्त्रे वगैरे सर्व नंगम आणि स्थावर मिळकत पत्नीनें घेऊन त्याचें (नवऱ्याचें ) मासिक साहा महिन्यांचे, आणि वार्षिक श्राद्ध हीं तिनें करावी. [ पिंडदानादिकानें ] तर्पण करून अथवा भक्तिपूर्वक देणग्या देऊन आपल्या नवऱ्याचे चुलते, त्याचा गुरु, त्याच्या मुलीचे मुलगे, त्याचे बहिणीचीं मुलें व त्याचे मामा यांस संतुष्ट करावें; तसेंच जुनीं माणसें, अतिथि, व पाहुणे आणि घरांतील बायका, यांस संतुष्ट करावें, वचनांत ' कुप्यं' असें पद आहे त्याचा अर्थ कथील, शिसें व असेच दुसरे धातु-- . २८३ ११२८२. परंतु " नवरा विभक्त झाल्यावर जी काय मालमत्ता, ती गहाण असो किंवा दु- सज्या प्रकारची असो, त्याजपाशी असेल तिचा, स्थावर शिवाय करून, त्याचे मरणा- नंतर त्याची स्त्री उपभोग घेईल. बायको पतित्रता असेल व विभाग झालेले. असतील, तरी ती स्थावर घेण्यास लायक नाहीं. ८४. अ बृहस्पतिवचन आहे तें कन्या नसलेल्या स्त्रीच्या संबंधाचे आहे; कारण कन्या जिला आहे तिला स्थावरही मि- २७८ वी० प० २९३ पृ० १; वि०: व्य० मा० . २७९. मि० व्य० प० ५७ पृ० १ बी० प० १९५ पृ० २; क० वि०, व्य० मा० . २८० मि व्य० प० ५२ पृ० १० बी० प० १९८ पृ० १. २८१ वी० प० १९९ पृ० १. २८२ वी० प० १९३ पृ० २. २८३ ' यद्विभक्ते ' असा पाठ येथें आहे, परंतु माधव आणि कमलाकर यांचे ग्रंथांत' यद्विभक्त- असा पाठभेद आहे. २८४ वी • प० १९३ पृ. २; क० वि०-