पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. २७४ १,२७५ 66 १८९ याचा वळ असल्यास ही गोष्ट विभाग झाल्याचे दर्शविते. याचा अर्थ इतकाच की, अशा रीतीनें विभक्त रहात असल्यास प्रत्येकाने इतरांचे संमत घेतल्यावांचून पाहिजे तर आपल्या हिश्शाचें दान, विक्री वगैरे करावें. परंतु बृहस्पतीचें वचन आहे कीं वार- शाच्या हिश्शाचे अधिकारी सर्व दायाद, विभक्त असोत किंवा अविभक्त असोत, स्थावर मिळकतीच्या संबंधाने सारखेच [ अधिकारी ]. ती मालमत्ता देण्यास, गहाण ठेवण्यास, किंवा विकण्यास त्यांतील एकटाच भागीदार अधिकारी नाहीं. अर्थ मदन असा करतो कीं, जंगम मिळकतीचा विभाग झाला असून विभागाच्या वेळेस वाटण्याचे राहिलेले स्थावर मिळकतीचें उत्पन्न किंवा शेताचें तें इतर भागिदारांचे संमतीशिवाय कोणी भागिदाराने दुसऱ्या वचनानें प्रतिबंध आहे. विज्ञानेश्वर आणि इतर यांच्या मतें, किंवा नव्हते याबद्दल नंतर शंकाच राहूं नये, व विभक्त झालेल्या सर्व विभागी पुरुषांच्या संमतानें स्थावराचा विभाग योग्य रीतीनें सुलभपणाने व्हावा [ ह्मणून विभक्तांची अनुज्ञा सांगितली आहे. ]* २७६ वगैरे उत्पन्न असेल कोणास देण्यास या विभाग झाले होते 66 आपल्या इच्छेनें विभक्त होऊन पुढें विभाग झाले नाहींत किंवा योग्य रीतीनें झाले नाहीत अशाबद्दल कोणी तकरार करील तर त्याविषयीं तोच स्मृतिकार सांगतो आ- पल्याच इच्छेनें प्रथम विभाग करून पुढे विभागाबद्दल तकरार कोणी करील तर झालेला विभाग त्याजकडून राजानें मान्य करवावा; शिवाय अशा तकराटीचा आग्रहच धरल्याबद्दल त्यास दंड करावा. ११२७७ अनुबंध' ह्मणजे आग्रह. 6 सप्रतिबंध दाय घेण्याचा क्रम. विभक्त झालेला व पुन: एकत्र न झालेला. [ कोणी मरण पावल्यास ] त्याच्या द्रव्यावरील वारशाच्या क्रमाविषयी याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० लो० १३१-१३६) "बायको, कन्या, बाप, आई, भाऊ, आणि त्यांचे पुत्र, गोत्रज, बंधु, शिष्य, आणि एकाच २७४ ' दायादाः ' असा येथे पाठ आहे; परंतु मिताक्षरा व वीरमित्रोदय या ग्रंथांत 'सपिण्ड : ' असा पाठ आहे. २७५ वी० प० १८१ पृ० १; मि० व्य० प० ४८ पृ० १. मिताक्षरा ग्रंथांत हें वचन मनूचें आहे असें ह्यटलेले आहे २७६ वी० प० १८१ पृ० १

  • टीपः व्यवहाराध्यायाच्या ११४ श्लोकाचा उपोद्घात विज्ञानेश्वराच्या मिताक्षरा टीकेंत पहा. २७७ वी० प० २२३ पृ०; व्य० मा० .