पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ व्यवहारमयूख. विहिरींतील वगैरे पाणी. ' निबंध: ' ह्मणजे वृत्ति (ह्मणजे वंशपरंपरेचा हक्क किंवा उत्पन्न ). 'नानुरूपं ' ह्मणजे विभाग करण्यास अयोग्य. अविभाज्य धनाविषयींचें प्रकरण समाप्त. २५९ 16 २६१ 17 या भ्रात्रादिकांच्या दृष्टोत्पत्तीस न आणतां लबाडीनें छपवून ठेवलेल्या द्रव्याचा विभाग कसा करावा हें याज्ञवल्क्य सांगतो भावांनी एकमेकांस न कळू देतां छपवून ठेवलेले द्रव्य त्रिभाग झाल्यानंतर उघडकीस येईल तर तें सर्व हिस्सेदारांनी सारखें वांटून घ्यावें असा नियम आहे. " ' अन्योन्यापहृतं ' ह्मणजे सर्वात लहान किंवा मोठ्या भावानें वगैरे एकमेकांस न कळत छपवलेलें, परंतु मनु ह्मणतो ( अ० ९. श्लो० २१३ ) “ सर्वांत वडील भाऊ असून लोभानें जैंरं आपल्या कनिष्ठ भावांस फसवील, तर त्याचें वडीलपणाचें नातें जातें ; त्यास विभाग मिळू नये, व त्यास राजांनी शिक्षा कैरीवी' स्मृतींत ‘ ज्येष्ठ ' असें पद आहे त्याचा अर्थ दंडापूपि विभाग घेणारे सर्व समजावयाचे. लहानास काय विचारावें ? आहेच आहे हैं तात्पर्य. कोणी [ एक हिस्सेदार ] दुसऱ्या हिस्सेदारास त्याचा हिस्सा मिळू देत नाहीं तो दुसरा हिस्सेदार पहिल्याचा नाश करीलच. त्याचा नाश न केल्यास त्याचे पुत्राचा किंवा पौत्राचा नाश करील." ' भागिनं ' ह्मणजे. ज्यास वारशाचा हिस्सा घेण्याचा हक्क आहे तो. ' भागातूनुदते' ह्मणजे एक भागीदार दुसऱ्यास त्याचा विभाग मिळू देत नाहीं. ह्मणजे ज्यास भाग मिळू दिला नाहीं तो हिस्सेदार. ' एनं ' त्याला ठकविणाराचा. ' चयते ' ह्मणजे नाश करतो. ह्मणजे ठकलेल्या हिस्सेदाराने जर. ठकविणाराचा नाश केला नाहीं तर तो त्याच्या पुत्राचा किंवा पौत्राचा नाश करील. नारद " विभाग झाल्यानंतर (अ) न्यायानें वारशाचा ज्येष्ठाला नर [ लबाडी करण्यापासून ] दोष आहे, तर ह्मणूनच गौतम ह्मणतो રહર २५९क० वि०; व्य० मा० वी० प० २२ पृ० १. " जो २६० ' यो लोभाद्विनिकुर्वीत ' असा येथे पाठ आहे. पण मिताक्षरा, माधव यांत 'यो ज्येष्ठो विनि- कुर्वीत ' असा पाठ आहे. २६. मि० व्य० प० ५३ पृ० २; वी० प० २२ पृ० १; क० वि०; व्य० मा० . (२६१ अ ) ' दंडापूपिकन्याय' असाः वडे घारगे वगैरे पदार्थांची माळ करून ती एका काठीस अडकवून ठेवण्याची चाल दक्षिण हिंदुस्थानांत आहे. यजमानाने वडा मागितल्यास चाकराने काठी पुढे करावी आणि माळेतील हवा तो वडा यजमानाने घ्यावा. तशाप्रमाणें येथें ज्येष्ठ पद सर्व भावांचे उपलक्षण समजावें; ह्यणून ज्येष्ठ शब्दानें कनिष्ठ किंवा मधला भाऊही समजला जातो. २६२ मि० ध्य० प० ५० पृ० २; वी० ० २२० पृ० १; व्य० मा० क० वि०. मिताक्षरादि ग्रं- थांवरून असें दिसतें कीं हैं वेदवचन आहे.