पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १६९ ९ उत्तर की ] येथें उत्पाद्य पुरुषत्वगुणयुक्त में पुत्रत्व तें साध्य करावयाचा हेतु आहे अशी कल्पना करण्याचा संभवच नाहीं ह्मणून पुत्र शब्दानें पुत्रानें प्राप्त होण्याचें [ स्वर्गादिक ] जं सर्व कार्य तें लक्षित करून त्याला कारणीभूत जे अदृष्ट तें येथें प्रतिग्रहानें साध्य करावयाचें आहे असेंच धरलें पाहिजे; आणि असें धरल्यास मात्र पिता व पुत्र यांच्या परस्परसंबंधानें जीं कांहीं विशेष कार्ये व्हावयाचीं तीं कार्ये दत्तक घेणाराच्या कुलांत करण्याची प्रवृत्ति होते. ह्मणूनच मनु ह्मणतो ( अ० श्लो० १४२ ) आपल्या उत्पादक पित्याचें गोत्र व जिनगी यांचा अधिकारी दत्तक पुत्र कधी होणार नाहीं; पिंड देण्याचा अधिकार गोत्र व जिनगी यांस अनुसरून राहातो ( ह्मणजे दत्तपुत्र ज्याचे गोत्रांत गेला व ज्याची जिनगी त्यास मिळाली त्याचीच पिंडक्रिया त्याने करावयाची ); ह्मणून देणाऱ्या बापाचीं श्राद्धादिक पारलौकिक कृत्यें करण्याचा [ दत्त पुत्राचा ] 66 अधिकार जातो. १२१४ ' गोत्ररिक्थानुगः ' ह्मणजे गोत्र व जिनगी यांबरोबर जो जातो तो ( पिंडदानाधिकार ) . गोत्र व जिनगी यांची प्रायः समव्याप्ति असते. ' दत्रिमः ' याचा अर्थ केवळ दत्तक समजावयाचा; द्वयामुष्यायण नव्हे. द्वयामुष्यायण दत्तकाला उत्पादक पित्याचें गोत्र व सापिंड्य चालू राहतें हें पुढें सांगावयाचें आहे. 'पिंड' या शब्दाचा अर्थ श्राद्धादि और्ध्वदेहिक कृत्यें, असें मेधातिथि, कुलकभट्टे वगैरे ग्रंथकार ह्मणतात. दुसरे ग्रंथकार ह्मणतात की, 'पिंड' ह्म सापिंड्य ( सपिंड पुरुषांत परस्पर संबंध असतो तो ) आणि 'स्वधा' ह्मणजे ओध्वदेहिक श्राद्धादिक कृत्यें वस्तुतः तर “ पु- रुषाचे केश काळे असतां त्याला पुत्र झाल्यांस त्याने अनि सिद्ध करो " या वाक्यांत [ काळ्या केशांची अपेक्षा न धरितां काळे केश तारुण्यांत असतात ह्मणून काळ्या केंशांनी दर्शित वयाची विशेष अवस्था ह्मणजे] तारुण्यच समजले जाते. जसें " अध्वर्यु हा वेदीचे आंत अर्धी व अर्धी बाहेर अशी ग्रूप ( यज्ञस्तंभ ) गाडण्या- साठी जमीन मापतो " या वाक्यांत प्रत्यक्ष वेदी न घेतां होणाऱ्या वेदीच्या प्रदेशाचे विशेष ठिकाण मात्र समजले जाते; तसेच येथे मनुवचनांत गोत्र, जिनगी, पिंड, स्वधा या शब्दांनीं पितापुत्रसंबंधास्तव प्राप्त झालेले जनकपित्यांचे व इतर संबंधिपुरुषांचें जें कार्य तें लक्षून त्याची निवृत्ति स्मृतीनें सांगितली. त्यापासून अर्थात् सख्खे भाऊ, चुलते, इत्यादिकांचा संबंध तुटलाच; ह्मणून 'केवल ' दत्तपुत्राचे पुत्रानेही आपल्या बा- पार्चे सपिंडीकरणश्राद्ध, व पार्वणश्रद्धादिक करणें तें दत्तक घेणाऱ्याशीच मिळून २१४ मि० प० ५६ पृ० १० वी० प १९१ पृ० १० क० वि०; व्य० मा० . २१५ मनु प० १६५ पृ० १ टीका ( अ० ९ श्लो० १४२ ). २१६ ' कृष्णकेशोऽग्निमांदधीत' या ठिकाणी ' कृष्णकेशोऽमीनादधीत' असा वीरमित्रोदयांत पाठ आहे; प० १६० पृ० २. २२