पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६८ २१०११ व्यवहारमयूख. असें मनूचें वचन आहे.' या वचनाचा हेतु दत्तक घेणें झाल्यास भावाचा पुत्र मिळेल तर तोच ध्यावा हा आहे. दुसरा हेतु असण्याचा तादृश संभव दिसत नाहीं. 'दूरे बांधवः' ह्मणजे विजातीय ( स्वतःचे वर्णाचा नव्हे असा ). आमचे (ग्रंथकाराचे) वडिलांचे मत आहे कीं, ज्याचें लग्न झालें असेल किंवा ज्यास पुत्रही झालेला असेल असाही पुरुष दत्त पुत्र होऊं शकतो. हें योग्य आहे, कारण यास कोठें बाधक नाहीं. परंतु कालिकापुराणांत असें आहे " हे राजा, चौल- कर्म संस्कारा ( शेंडी राखणें ) पावेतों ज्या पुत्राचे संस्कार ( देणाऱ्या ) बापाच्या गोत्रांत असून झाले असतील, तो पुत्र दुसऱ्याचा पुत्र होऊं शकत नाहीं. ज्या पुत्राचें चौलकर्म व उपनयन हे संस्कार पुत्र घेणाराने स्वगोत्रांत केलेले असतील ते दत्तादि पुत्र होतील असें नसेल तर ते दास होतील. जे पुत्र पांच वर्षांचे वयाचे पुढे द्रत्त पुत्र ह्मणून दिलेले अस- तील ते दत्तकादिक पुत्र होऊं शकत नाहींत. ल्यानें पुत्रेष्टि (जातेष्टि ) संस्कार कैरीवा. " आहे. — आचूडांतं ' चूडाकर्म धरून पूर्वीचे सर्व संस्कार होईपावेतों अशा अर्थी या शब्दांतील आङ् हें अव्यय आहे. चूडाकर्म सोडून पूर्वीचे संस्कार अशा अर्थी हा ' आङ् ' समजल्यास ' चूडोपनयनसंस्काराः ' या वचनाशीं विरोध येईल. शिवाय या वचनावर सर्वथा भरंवसा ठेववत नाहीं ; कारण कालिकापुराणाच्या दोन तीने प्रतीत हैं [ वचन ] आढळलें नाहीं. २१३ पांच वर्षांचे वयाचा मुलगा घेऊन पहि- हें वचन निराळे गोत्राच्या पुत्रास लागू हा दत्तकपुत्र दोन प्रकारचा ः (१) केवल, व (२) द्वयामुष्यायण (दोन बा- पांचा ). कांहीं शर्तों ठेवल्यावांचून दिलेला पुत्र तो पहिल्या प्रकारचा. [ देणारा व घेणारा या दोघांनीं] हा आपला दोघांचा पुत्र अशी शर्त करून घेतलेला असेल तो दुसऱ्या प्रकारचा. ' केवल' दत्तकाने घेणाऱ्या बापाचीच उत्तरक्रिया श्राद्ध वगैरे और्ध्वदेहिक कर्मे करावी. त्याचेच स्पष्टीकरण येणेंप्रमाणेः दत्तपुत्र घेण्यापासून ह्या जगांत किंवा पुढें कांहीं तरी साध्य करण्याची इच्छा असतेच ह्मणून 'पुत्रं प्रति- ग्रहीष्यन् ' [ पुत्राप्रत दत्तक घेणारानें ] इत्यादिक वसिष्ठवचनांत पुत्र घेण्याचा विधि सांगितलेला आहे तेथे ' पुत्राप्रत ' अशा द्वितीयांत पुत्र शब्दानं पुत्रास भाव्यत्व ( साध्य करण्याची योग्यता ) सांगितले. कोणी ह्मणेल कीं, पुत्र [जन्मला तेव्हांच त्यावर पुत्रत्व सिद्ध झालें, नवीन साध्य करण्याचा संभव नाहीं. तर ] त्यावर २१० मिः प॰ ५६ प० १, बी० प० १८८ पृ० २; क० वि०; व्य० मा० . २१० क वि०. २१२ सर्व पुस्तकांत ‘द्वित्रिकालिका ० ' असा पाठ आढळतो. परंतु 'द्विज' असा पाठ योग्य दिसतो ह्मणून तसा या भाषांतराच्या मूल संस्कृत पुस्तकांत केलेला आहे. २१३ संस्कारकौस्तुभ प० ४५ पृ० २.