पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १६१ दत्तव और शिवाय इतर गौण पुत्र कलीत वर्ज्य आहेत; कारण कलिवर्ज्य गोष्टींत “ शिवाय करून इतर पुत्रांचें ग्रहण पुत्रत्वाचे नात्यानें नाहीं ” असे सांगितले आहे. 6 दत्तकपुत्र प्रकरण. आतां दत्तक घेण्याचा विधि सांगतों. मनु (अ० ९ श्लो० १६८) "बापाने किंवा आईने किंवा दोघांनी मिळून आपत्तिकाळीं ( ह्मणजे कुल्लूकभट्टाचे मतें घेणारा निपुत्रिक असतो तेव्हां ) स्ववर्णाचा व प्रीतिसंपन्न असा जो आपला पुत्र उदकपूर्वक दिला जातो तो दत्तकपुत्र समजीव. " स्मृतीत ' माता पिता वा ' ( मातेनें किंवा पित्यानें ) असा विकल्प आहे याचा मदनाचे मतें माता नसल्यास एकट्या पित्यानें द्यावा, पिता नस- ल्यास एकट्या मातेनें द्यावा, आणि दोवेंही असल्यास उभयतांनी द्यावा असा अर्थ. आपदि ' ( आपत्तिंकाळीं ) असें ह्यटलेलें आहे ह्मणून आपत्तिकाळ नसतां पुत्र देऊ नये असें समजावयाचें. विज्ञानेश्वराचे १९५ मतें ज्या अर्थी हा निषेध ह्या जगांतील दृष्टफलाचे संबंधाचा ( ह्मणजे जसे घेणारास पुत्रसुखप्राप्ति व देणारास लोकनिंदा ) असून कांहीं ( अदृष्टफलसंबंधानें ) यज्ञसिद्धीकरितां नाहीं, • त्या अर्थी तो निषेध देणारास मात्र लागू आहे (घेणारास नाहीं ), परंतु तसें नाहीं; कारण कल्पित निषेधपरवाक्याने या निषेधास ( कांहीं दृष्टफल सांगितलेलें नाहीं त्या अर्थी हा निषेव ) अदृष्टफलासंबंधानें यज्ञयागादि - कांच्या सिद्धीविषयींच आहे असें निश्चित होतें. कदाचित् ओढाताण करून या वाक्यास. दृष्टार्थकता आणली तरी स्मृतीनें " आपत्कालीच पुत्रदान करावें " असा जो नियम- विधि केला त्याचें दृष्टफल संभवत नाहीं ह्मणून तेथें अदृष्टफल आहे असें ह्मणावेंच ला- गतें. याकरितां नियमविधीचे उल्लंघन केलें तर [ नियमविधीपासून प्राप्त होणारे ] इष्ट- सिद्धीस साधनीभूत जें अदृष्ट ( अपूर्व )* त्याची सिद्धि होणार नाहीं. कोणी हाणतात की ' आपत्काली पुत्र द्यावा' या वाक्यास आपत्तिकाल नसेल तर पुत्र देऊं नये, असें निषेधार्थकतत्व येत नाहीं; कारण निषेधार्थकत्व मानल्यास १९३ निर्णयसिंधु परि० ३ पू० प० ६३ पृ० १. १९४ मि० व्य० ५५ पृ० १; वी० प० १८८ पृ० २; क० वि० १९५ मि० व्य० प० ५५ पृ० १. १९६ (च) चिन्हित पुस्तकांत ' आवश्यकत्त्वात्तदार्तक्रमे ' असाच पाठ दिसतो. परंतु (ख) ( ग ) ( ङ ) आणि (च) या अक्षरांनी चिन्हित पुस्तकांत 'न' असे पद अवश्य आहे ह्मणून मूळ ग्रंथांत नवीन घातलेले दिसतें. * अपूर्व ह्मणजे पुण्य. २१