पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. नफा नुकसान वजा करून बाकी मालमिळकत जशी दिसत असेल त्या मानाने द्यावा. ' 'दृश्यात् ' ह्मणजे प्रत्यक्ष जशी माल मिळकत असेल तींतून. " १९९ १११८३ भावाभावांनी वांटणी केल्यास त्या वेळेस कांहीं विशेष करावयाचें असतें तें वसिष्ठ सांगतो " आतां दायाचा विभाग भावांनी कसा करावयाचा हे सांगतों. ज्यांस विभाग मिळण्याचा हक्क आहे त्यांस संतान नसून त्यांच्या स्त्रिया गर्भिणी असल्यास त्या प्रसूत होत तोपावेतों [ वाट पहावी ]. 'प्रतीक्षा कार्या ' ( वाट पहावी ) हे शब्द मूळ- 66 स्मृतींत नसून अर्थ पुरा करण्यासाठी घ्यावयाचे. बापाचे मरणानंतर विभाग केल्यास विभागाचे संबंधानें कांहीं विशेष गोष्टी बृहस्पति सांगतो [ त्या वेळेस व्रतबंधादिक ] संस्कार व्हावयाचे भाऊ असतील, तर बापाचे सामयिक द्रव्यांतून ' [ खर्च करून ] वडील भावानें त्यांचे सर्व संस्कार करावे. " स्मृतीत ' यवीयसः ' असें पद आहे; यवी- यांसः ' असें रूप वस्तुतः असावें, पण येथें नुमागम व दीर्घ केला नाहीं हें छांदस (वे- दाचे भाषेचे नियमास अनुसरून ) होय. ' १८६ 6 या स्मृतीत 'भाऊच' असें झटलेलें आहे तें उपलक्षण आहे; त्या शब्दानें बहिणीही समजावयाच्या त्या स्मृतिकाराने ह्यटलें आहे " आणि त्या वेळेस ज्या बहिणींचे [ल- न वगैरे ] संस्कार व्हावयाचे असतील, ते सर्व संस्कार शास्त्रविधीनें वडील भावांनी बापाच्या एकंदरीच्या द्रव्यांतून खर्च करून करावे. """ . भगिनीसंस्काराचे संबंधानें विशेष प्रकार याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० १२४ ) " वांटणीच्या वेळेस ज्या भावांच्या मुंजी झा- लेल्या नाहींत त्यांचे मुंजी वगैरे संस्कार करण्यास खर्च लागेल तों समाईक करून शेष द्र- व्याच्या वांटण्या कराव्या. ज्या बहिणींची लग्ने व्हावयाची आहेत त्यांस प्रत्येकीस सर्व भावांनी आपापल्या जातिक्रमानें [ व्य० श्लो० १२५ ] यांत सांगितलेल्या हिश्शाचा चौथा हिस्सा द्यावा. ' ११८९ यांतील तात्पर्यार्थ असा की, ज्या वर्णाची कन्या असेल त्या वर्णा- तील पुत्रास जो भाग हिश्शास यावयाचा त्याचा चवथा हिस्सा प्रत्येक बहिणीस प्रथम देऊन त्यांचे संस्कार करावे. १८३ वी० प्र० १८३ पृ० १, व्य मा० क० वि०; व्य• मा० १८५ क० वि०. १८४ मि० प० ५२ पृ० १; बी० प० १८२ पृ० २; १८६ ‘उगिदवां ' या सूत्राने नुम् होतो ( पाणिनि अ० ७ पा० १ सू० ७ ० . ) ' स्रांतमद्दतः संयोगस्य ' या सूत्रानें दीर्घ होतो ( पाणिनि अ० ६ पा० ४ सू० १०. ) १८७ ‘ भगिनीनामुपलक्षणं' या ठिकाणीं ' भगिनीनामप्युपलक्षणं (स्व) (घ) (ङ). असाही पाठ आहे (क) १८८ ‘असंस्कृतास्तुयास्तत्र पैतृकादवेताधनात् ' या ठिकाणीं 'असंस्कृतास्तु ये तत्र पैतृकादेवतेव- नात् " असा पाठ व्यवहारमाधब ग्रंथांत आहे; आणि वीरमित्रादेय व कमलाकर यांत 'असंस्कृतास्तु ये त- तत्र पैतुकादेवतद्धनात् ' अस्ता पाठ आहे. २८९ बी० ० १७९ पृ०२, व्य० मा क० बि०.