पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८ १७९ 998 १७८ . व्यवहारमयूख. 66 स्पतीचें असेंच वचन आहे “ पुत्रांपासून विभक्त झाल्यानंतर बापाने जे काय मि- ळविलेलें असेल तें सर्व विभाग झाल्यानंतर उत्पन्न झालेले पुत्राचें आहे. [ विभाग होण्या ] पूर्वी उत्पन्न झालेले पुत्रांचा वारसा त्यावर कांहीं एक नाही असे मानलेलें आहे. आशौच ' आणि पितृतर्पण या गोष्टी शिवाय करून [ इतर सर्व बाबतींत, जसें ] द्रव्य, कर्ज, देणें, घेणें व खरेदी करणे, यासंबंधाने ते उभयतां ( दायभागाचे पूर्वीचे व नंतरचे पुत्र ) स्वतंत्र आहेत. " परंतु बापाला पूर्वीचें कर्ज मात्र देणें असेल [ आणि ल्यापाशीं कांहीं मालमत्ता नसेल ] तर पूर्वी वांटणी झालेल्या वारशाचा हिस्सा घेतल्यावांचून, विभक्तपणानंतर उत्पन्न झालेले पुत्राने कर्ज दिलेच पाहिजे असें नाहीं; कारण याज्ञवल्क्याचें ह्मणणे आहे की ( व्य० श्लो० ११ ) वारसा घेणारा- कडून कर्ज देववावें. " [याचा सविस्तर विचार पुढे येणार आहेच. ] परंतु एक वेळ विभक्त झाल्यानंतर एकादा पुत्र पुनः बापाशीं एकत्र होईल, तर त्याला धरून विभाग केले पाहिजेत. याविषयीं मनुवचन ( अ० ९ श्लो० २१६ ) " विभाग झाल्यानंतर जन्मलेले पुत्रानें बापाचें मात्र द्रव्य ध्यावें; परंतु दुसरे पुत्र बापाशीं जर पुनः एकत्र झाले असतील, तर त्यानें त्यांसहवर्तमान तें द्रव्य विभागून घ्यावे. "१८० बापाचे म- रणानंतर होणारे विभागाचे वेळेस आई, सावत्र आई, किंवा भावजय गर्भिणी असल्याचे समजण्यांत आलेले नसून नंतर त्यांस पुत्र होईल, तर त्यास बापाचे मरणानंतर हो- णारे वांटणीचे संबंधानें कसा वांटा द्यावा याविषयीं कांहीं विशेष याज्ञवल्क्य सां- गतो (व्य० श्लो० ११२) “ पुत्र वैगैरेंनीं वांटणी केल्यावर सवर्ण स्त्रीस जर पुत्र होईल तर तो विभाग घेण्यास हक्कदार होतो.""" ह्मणजे दायाचे विभाग अशा रीतीनें क- रावयाचे कीं, बंधु वगैरेंनी आपापले हिश्शांतून कांहीं कांहीं अंश काढून [ नंतर जन्मलेले पुत्रांस ] आपापले हिश्शाएवढा हिस्सा होईल असा करून द्यावा. विष्णु बापा- पासून विभक्त झालेले पुत्रांनीं [ विभागा ] नंतर जन्मलेले पुत्रास हिस्सा द्यावा. येथें जे [पुत्रांचे] हिस्से समजावयाचे ते नफ्यानुकसानीचे कारणाने जास्ती किंवा कमी झालेले नसावे. पण तशा कारणाने ते जास्ती कमी झालेले असल्यास तोच स्मृतिकार ह्मणतो (याज्ञवल्क्य व्य० श्लो० १२२ ) त्याला हिस्सा मिळणें तो १७७ वी० प० १८२ पृ० 66 १११८२. १७८ ' दानादानक्रयेषु ' या ठिकाणी ' दानाधानक्रयेषु ' असा कचित् पाठ आहे, ( क ), ( ख ),, वीरमित्रोदय. १७९ ' रिक्थग्राही' या ठिकाणीं 'रिक्थग्राहः' असा पाठ आहे (क) (ख) (घ) १८० मि० प० ५१ पृ० २; वी० प० १८२ पृ० २; क० वि०; व्य० मा० . १८९ वी० प० १८२ पृ० २; क० वि० व्य० मा० .. १८२ वी० प० १८२ पृ०