पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५४ व्यवहार मयूख. 66 ( याज्ञवल्क्य व्य० श्लो० ११६ ) ज्यास द्रव्य मिळविण्याचें सामर्थ्य असेल व वारशाचा आपला हिस्सा घेण्याची इच्छा नसेल, त्यास थोडेसें कांही देऊन त्याला विभक्त करावें.”“” त्या पुरुषाचे पुत्रांनी नंतर आपला विभाग मागूं नये अशा इराद्यानें हैं त्यास थोडेसें देणें आहे असें मिताक्षराग्रंथकार ह्मणतो. ' १५७ बाप मेल्यानंतर द्रव्याचे समभाग करावे असे एका स्मृतीत सांगितलेले आहे. (याज्ञ० व्य० श्लो० ११७ ) “ आईबाप मरण पावल्यानंतर पुत्रांनीं [ त्यांचें ] द्रव्य व देणें हीं समभाग वांटून घ्यावीं. ११५८ सारखे विभाग करून घ्यावे. " 46 हारीव बाप मरण पावल्यानंतर वारशाचे याज्ञवल्क्य ( व्य० श्लो० १२३ ) मातेसही समभाग दिला पाहिजे. 99 १५९ 66 विष्णु बाप वारल्यावर पुत्रांनी हिस्से केल्यास "पुत्रांस [ प्रत्येकी ] जेवढा भाग 'दुसन्य' एका स्मृतीत झट- मिळेल तेवढाच भाग मातांस [प्रत्येकीं] मिळावयाचा आहे.' १६०१ लेलें आहे कीं " पुत्र [ वारशाचे ] विभाग करतील त्या वेळेस निर्द्रव्य मातेला समभाग मिळावा. " याचा अर्थ असा कीं, जर तिजपाशीं द्रव्य असेल तर [ प्रत्येक ] पुत्रास मिळालेल्या हिश्शाइतकी रक्कम होण्यास जितकें कमी तेवढे द्यावयाचें; पुत्राचे हिश्शापेक्षां जास्ती पैसा तिजपाशी असल्यास तिला विभाग मिळावयाचा नाहीं. सावत्र आई व आजी ( बापाची आई ) यांस हिस्सा मिळण्याचे संबंधानें व्यास सांगतो “ बापाच्या निपुत्रिक स्त्रियांस सारखा विभाग [ प्रत्येकीं ] मिळावा, असें सांगि- तलेलें आहे. तसेंच बापाच्या सर्व माता ( ह्मणजे आज्या ) वारशाचा हिस्सा घेण्याचे अधिकाराविषयीं आईप्रमाणे समजावयाच्या. या स्मृतींत ' सर्वाः ' असें लिहिलेलें १,१६१ आहे त्यावरून बापाच्या सावत्रमाताही घ्यावयाच्या. १६२ अनेक भावांच्या पुत्रांनीं कसे वांटे करावे याविषयीं याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लोक ० १२० ) " निरनिराळे बापांचे पुत्रांस विभाग मिळणें ते त्यांच्या बापांच्या हिश्शांप्रमाणें मिळावयाचे. ११६३ याचा अर्थ असा कीं, जर एका [बापास] एक पुत्र, दुस- प्यास दोन पुत्र, तिसऱ्यास तीन पुत्र असतील, तर बापांच्या संख्येचे भाजकानेंच वि- भाग करावयाचे; हिस्सेदारांचे संख्येने करावयाचे नाहीत. कात्यायन " विभक्त न १५६ वी० प० १७६ पृ० २; क० वी०; व्य० मा० १५७ मि० व्य० प० ४८ पृ० २. १५८ बी० प० १७४ पृ० १. १६० बी० प० १८० पृ० १. १५९ वी० प० १७९ पृ० १; क० वि० व्य० मा० . १६१ वी० प० १७१ पृ० १; क० वि० व्य० मा० १६२ 'अनेकपितृकाणां' या ठिकाणीं ' प्रमीतपितृकाणां' असा पाठ वीरमित्रोदयांत आहेः प० १७७ प० १; १६३ वी० प० १७७ पृ० १; क० वी०