पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ व्यवहारमयूख. 66 तोच वंशपरपरा पुढे चालविणारा. " सिंहसिद्धि नामक वगैरे वैद्यकग्रंथांत जुळ्यांपैक जो शेवटी जन्मतो तो वडील असें ठरविलेलें आहे; तरी ' एका महिन्यानें शुद्ध होते' * या नियमाचा जसा स्थलविशेषीं बाघ होतो तसा सांप्रतचे विचारांत वर लिहिलेले स्मृती- नें त्याचा बाघ होतो ; कारण वैद्यकग्रंथांतील ह्मणण्यास वेदाधार नाहीं. जेव्हां दोन गर्भ राहतात, तेव्हां गर्भधारणांत व गर्वप्रसवांत त्यांचा क्रम उलट असतो " (तृतीय स्कंद अ० १७ श्लो० १८ व त्यावरील टीका पहा ) इत्यादिक भागवतांतील श्लोकांवरून जुळ्यांत जो नंतर होईल तो वडील पुत्र असें सांगितलेले आहे त्याचाही बाध वरील मनु व देवल स्मृतींवरून होतो. कारण स्मृतींचे विरुद्ध पुराणांत पुष्कळ आचार सांप- डतात. कांहीं ग्रंथकारांचें मत आहे कीं, या विवादाचा निर्णय देशाचे चालीवरून क- रावा; परंतु वर जो. आह्मी निर्णय लिहिलेला आहे तोच बरोबर भाग ( कमजास्त हिस्से देण्याचा प्रकार ) कलियुगांत निषिद्ध कारण कलि- युगवर्ज्य ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांपैकी ही आहे. समयमयूखग्रंथांत आह्मी याचा निर्णय केलाच आहे. बापास दोन भागं द्यावे असें नारद सांगतो 46 पित्यानें विभाग करते वेळेस आपणास दोन भाग ठेवावे. ११४६ मात्र हें वचन लागू आहे; या स्मृतीतील वचन दिलेले आहे 66 ८ १४४ आहे. " आहे ;' १४५ हा उद्धारवि- एकच पुत्र असल्यास तेथें कारण मदनरत्नग्रंथांत खाली लिहिलेलें शंख व लिखित एकच पुत्र असेल तर त्यानें ( बापानें ) स्वतः- साठा दोन विभाग घ्यावे. ” या स्मृतींत 'एक' शब्द आहे त्याचा अर्थ मुख्य ह्मणजे श्रेष्ठ असा व्यवयीचा; कारण अमरकोशांत एक शब्दाचे मुख्य, अन्य, केवल, हे तीन अर्थ सांगितलेले आहेत. पारिजातग्रंथांत त्याचा अर्थ ' गुणवान् पु- असल्यास [ बापानें दोन विभाग ध्यावे ]' असा सांगितलेला आहे. परंतु एकच पुत्र असला तरी आजानें संपादिलेल्या मालमत्तेच्या संबंधानें बापास सारखा भाग मात्र घेण्याचा अधिकार आहे, असें बृहस्पति सांगतो. आजानें सं-

  • हें वाक्य जननाशौचाविषयीं आहे. कांहीं पुस्तकांत 'मासेन शुद्धिर्भवति ' या ठिकाणी 'मासेन शूद्री भवति'. असाही पाठ आहे.

१४४ निर्णयसिंधु परि० ३ पू० प० १० पृ० १. १४५ — अयंचोद्धारविभागः कलौ नेष्टः कलिवर्ज्येषुपाठात् ' असा पाठ येथें आहे, परंतु ' तथोद्धार विभागस्तु नैव संप्रति' वर्तते इतिकलिवर्जेषुपाठात् ' असाही पाठ कोठे कोठे आढळतो ( क ) (ड). ‘इदंहेमाद्रिधृतवचनं असें निर्णयसिंधूंत ह्यटलेले आहे. परि० ३ पू० प० ६२ पृ० २. बीरमित्रोदयांत हैं आदित्यपुराणांतील वचन अर्से ह्यटलेले आहेः प० १७४ पृ० १. १४६ मि० व्य० प० ५१ पृ० १; १४७ जी० दा० प० ८१. वी० प० १७४ पृ २ ; क० वि० ; ध्य० मा० .. १४८ अ० को ० कां० ३ ० ३ श्लो० १६.