पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५० व्यवहारमंयुख- मिळकत [ इतर लोकांनीं ] बळकावलेली असून ती बापानें आपल्या पराक्रमानें परत घेतली तर तीवर; तसेच विद्वत्ता किंवा शौर्य वगैरेचे द्वाराने मिळविलेलें द्रव्य किंवा हरकोणतीही वस्तु यांवर बापाचीच मालकी असें ठरविलेले आहे. स्वेच्छेप्रमाणें त्यानें त्या द्रव्याचा उपभोग घ्यावा किंवा कोणास द्यावें. " 936 नारद “ रोगद्रस्त, कोपाचे स्वाधीन झालेला, किंवा ज्याचें अंतःकरण विष- यासक्त, किंवा शास्त्रांत सांगितलेल्या धर्माच्या विरुद्ध चालणारा असा बाप असेल तर तो [ द्रव्याची ] वांटणी करण्यास लायक नाहीं. ११३७ हारीत " बापाची जर इ- च्छा राहिलेली नसेल, तो वृद्ध असेल, त्याचे अंतःकरणाची किंवा बुद्धीची वृत्तिविष- रीत झालेली असेल, किंवा त्याला फार दिवसांचा कायमचा रोग जडलेला असेल,' [ जिनगीचा ] विभाग करावा. " मदनरत्नग्रंथाप्रमाणे 'अकामे ' ( इच्छारहित ) याचा अर्थ जिनगीचा हिस्सा घेण्याची ज्याला इच्छा नसेल तो. विपरीतचेताः ( अंतःकरण किंवा बुद्धि विपरीत झालेला ) ह्मणजे अधर्मी.. याचा भावार्थ इतकांच कीं, अशा ठि- काणी बापाची इच्छा नसली तरी वांटणी होते. 66 १,१३९ 66 तर पिता असमर्थ असल्यास वडील पुत्राचे संमतीनें वांटणी करावी असें हारीत सांगतो बाप जर अगदी दीन झालेला ( अगदी थकलेला ) असेल, किंवा दूर देशांतरास गेलेला असेल, किंवा रोगाने पीडित असेल, तर वडील पुत्राने द्रव्याची [ व्य- वस्था करण्याचा ] विचार करावा. शंखलिखित स्मृतिकार ह्मणतात बाप [ वयाचे वगैरे कारणानें] अशक्त झाल्यावर वडील [ पुत्राने] कुटुंबाची व्यवस्था चालवावी; किंवा, तसें करण्याची धाकटे भावास माहिती असल्यास, वडिलाचे संमतीनें त्याचे खालचे भावानें करावी. ""४० ' अनंतरः ' (नंतरचा ) ह्मणजे पहिल्याच्या खालचा भाऊ, या स्मृतीचा असा तात्पर्यार्थ कीं, कुटुंब चालविण्याचे ज्याला सामर्थ्य असेल त्याचे इच्छेनें वांटणी व्हावयाची, परंतु सर्वच बंधु जर सारखे सामर्थ्यवान असतील तर त्या- बद्दल नियम नाहीं. विभाग करण्याची रीति. याशवल्क्य ( व्य० श्लो० ११४ ) " बापाने [ जिनगीची ] वांटणी केल्यास त्यानें सर्वांत वडील पुत्रास उत्तम भाग देऊन किंवा सर्व पुत्रांस सारखे विभाग देऊन " १३७ मि० व्य० प० ४८ पृ० २ वी० प० १७० पृ० २; क० वि०; व्य० मा० १३८ वी० प० २७० पृ० २. ४३ १७१ पू० २.) १३९. “ ज्येष्ठोऽर्थाश्चिन्तयेत्" या ठिकाणीं 'ज्येष्ठोवाऽर्थाश्चिन्तयेत्' असा पाठ आहे. १४० बी० प० १७१५०२. १४१ वी० प० १७० पृ० १० क० वि० ( वी० । व्य० मा ०. ० प०