पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ 4 व्यवहार मयूख. 9RE पुत्र जेथे करतात त्या व्यवहारप्रकरणाला दायभाग असें पंडितांनी ह्यटलेलें आहे अशी नारदाची स्मृति आहे. 'पुत्रैः ' ( पुत्रांनी ) असें स्मृतीत आहे त्या शब्दानें “ पौत्रादि- कही" घ्यावयाचे. 'पित्र्यस्य ' या शब्दानें आजाचें वगैरेही ध्यावयाचें. मदन ह्मणतो कीं [ ' पित्र्यस्य ' असा पाठ नसून ] ' पित्र्यादेः ' असाच पाठ आहे. हें दायभागाचे स्वरूप झालें. जेथें वांटून घेण्यास बापाचें वगैरे सामयिक कांहींच ठेविलेले नसेल तेथेंही तुझ्यापासून मी विभक्त झालों' इतकें भाषण बोलल्यानें वांटणी देखील झाली समजलें जातें] कारण, वांटणी ह्मणजे तशा प्रकारची बुद्धि होणें हेंच होय ;' आणि वर सांगितलेले भाषण करणें हें त्या बुद्धीचें दर्शकं आहे. 6 ध ' दायविभागाची वेळा. ११२८ १२७ [ असें पितुश्चमातु- १२९ मनु (अ० ९ श्लोक ० १०४ ) “ बाप आणि आई निवर्तल्यानंतर सर्व बंधूंनी ए- कत्र जमून बापानें [ व आईनें ] ठेवलेल्या द्रव्याचे सारखे वांटे करून घ्यावे; कारण [ बाप व आई ] जिवंत आहेत तोपावेतों पुत्रांस स्वतंत्रपणा नाहीं." " यांत 6 9 च शब्द आहे ह्मणून माता, पिता हीं दोघें मरतील तेव्हां असा जरी मरणाचा समुच्चय प्राप्त झाला, तरी तसा अर्थ घ्यावयाचा नाहीं.' यास अनुकूल वचनें उल्लिखित आहेत तीं अशी: “बापाच्या द्रव्याची वांटणी आई जिवंत असतांही करण्यास हरकत नाहीं, कारण, तिच्या पतीवांचून तिला द्रव्यावर स्वतंत्रपणानें मालकी नाहीं. तसेंच मातेच्या द्रव्याची वांटणी बाप जिवंत अ- सतांही [ करण्यास हरकत नाहीं ]. कारण स्त्रीला अपत्यें असल्यास तिच्या स्त्रीधनाचा मालक तिचा नवरा नाहीं. [ दायविभागाच्या वर सांगित- माता आणि पिता हीं दोघें लेल्या काळास ] बृहस्पति अपवाद सांगतो 930 निवर्तल्यानंतर सर्व बंधूंनी द्रव्य वांटून घ्यावें असें सांगितलेले आहे; पण जर मातेची रजोनिवृत्ति झालेली असेल तर तीं दोघे जिवंत असतांही ( संतान होण्याचा संभव राहि- लेला नसेल तर) वांटणी करणें योग्य आहे असें धरलेलें आहे. " ( ह्मणजे बाप मेल्यावर ), बापाचें धन सर्व पुत्रांनी सारखें वांटून घ्यावें. १२६ मि० व्य० प० ४६ पृ० १; वी० ११९ पृ० २; क० वि० . १२७ जी० दा० प० १४-१५-१६ १२८ वी० प० १७० पृ० १. १२९ जी० दा० प० ९७. १३० वी० प० १७० पृ० १; व्य० मा० . 939 नारद " यानंतर १३१ वी० प० ३७० पृ० २. [ पण आई-