पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ व्यवहारमयूख. विशेषणा बुद्धिर्विशेष्य उपजायते' या न्यायाने ह्मणजे पहिल्या स्वामींच्या नाशरूप धर्माचे ज्ञानावांचून तद्धर्मविशिष्ट रिक्थ पदार्थाचें ज्ञान होणार नाहीं " [ह्मणून तद्धर्मवाचकता रिक्थ ' पदाला मानावी, द्रव्यवाचकता मानण्याचा उपयोग नाहीं ]. ] धारेश्वर आणि स्मृतिसंग्रहकार हे ह्मणतात कीं, बाप जिवंत असतां त्याचे द्र व्यावर पुत्रादिकांची मालकी पूर्वी [ जन्म होतांच गाचे कारणानें उत्पन्न होते. परंतु तसें नाहीं. की उत्पन्न होते " अशा अर्थाच्या [ गौतमादि ] . 99 उत्पन्न झालेली नसते ती दायविभा- कारण " जन्मानेंच मालमत्तेवर माल- वचनांवरून स्पष्ट बोध होतो कीं, बा- पाचे द्रव्यावर मालकी उत्पन्न होण्यास पुत्राचा जन्म हेंच पुत्रत्वसंबंधाने प्राप्त होणारे मा- लकीस कारण आहे. यास आणखी प्रमाण याज्ञवल्क्यस्मृति वचन आहे. तें असें ( व्य. श्लो० १२१ ) " जमीन, निबंध ( राजाकडून वगैरे मिळत असलेली नेमणूक ), किंवा द्रव्य हीं पितामहापासून प्राप्त झालेली असल्यास त्यांवर पुत्र व पिता या दोघांचीही मालकी सौरखीच. " या वचनाचा अर्थ, पितामहाचे मरण हें मालकी उत्पन्न होण्यास कारण होय, पुत्राचें जन्म हैं नव्हे, असा करावयाचा नाहीं. कारण पिता- महाचे मरणाचे वेळेपावेतों जर पौत्र उत्पन्न झालेला नसेल [ पण पुढे होईल ] तर त्याची मालकी [ पितामहाचे द्रव्यावर ] नाहीं असें होण्याचा प्रसंग येईल. वरील स्मृतीत • पि- तामह ' बापाचा बाप असा शब्द आहे तो वस्तुतः केवळ पितामहाचाच वाचक नसून त्या शब्दाने मागील पूर्वजही घ्यावयाचे. असें न घेतल्यास पणज्यापासून जे वरचे वडील- त्यांजपासून प्राप्त झालेले द्रव्यावर पणतू ( वगैरेंची ) सारखी मालकी उत्पन्न होत नाहीं- दुसरें कारण असें आहे कीं, अनुवाद्यविशेषणसंबंध येथें आहे +. मेल्यानंतर पुत्रांनीं बापाचें द्रव्य वांटून घ्यावें; कारण निर्दोष बाप जिवंत असेल, तोंपावेतों पुत्रांची मालकी उत्पन्न होत नाहीं " अशी देवलस्मृति आहे तिचा पूर्वार्ध १०९ जी० दा० प० २१/३३- 66 बाप. ११० मि० व्य० प० ४७ पृ२; वी० प० १६१ पृ० १.. १११ वी० प० १७५ पृ० २; व्य० मा क० वि० ११२ वी. प० १६१ पृ० १; क वि० ध्य० मा० + ह्मणजे पितामद्दापासून प्राप्त झालेले जमिनीवर स्वत्त्व बापाचें व पुत्रार्चे सारखें आहे, या वाक्यां- त स्वत्त्व सारखें आहे हें विधेय, यांत साक्षात् उद्देश्यपद जमीन. उद्देश्य पदासच अनुवाद्य ह्मणतात. पि- तामहापासून प्राप्त झालेली हें जमिनीचे विशेषण. अनुवाद्याचें विशेषण कधीं कधीं अविवक्षित असतें - णजे त्या पदाची व्याप्ति जास्ती असते, जसें 'देवाची पूजा कर' या वाक्यांत देव शब्द एकवचनांत आहे, तरी त्या ठिकाणी एकत्व अविवक्षित मानून अनेक देवांची पूजा कर असे सिद्ध होतें.. तद्वत् सांप्रतचे उदाहरणीं पितामहापासून प्राप्त झालेली यांतील पितामद्दशब्द अविवक्षित समजून त्याची व्याप्ति प्रपिताम- हादिक सर्व पूर्वजांवर करावयाची हैं सिद्ध-