पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ व्यवहारमयूख. ईल त्यावरून, किंवा दुसन्या एकाद्या प्रत्यक्ष प्रमाणावरून ह्मणजे चिन्हें किंवा खुणां- वरून, पूर्वीचे संबंधांवरून, हक्काचे संभवावरून, आणि अनुमानांवरून करावा. " 'युक्तिः ' ह्मणजे एका वस्तूच्या संबंधानें दुसऱ्या वस्तूची अर्थात् सिद्धि. 'प्राप्ति' झणजे पक्षकारांची समक्षासमक्ष भेट करून रुजवात. 'क्रिया' ह्मणजे प्रत्यक्ष पुरावा, जसें साक्षी वगैरे. 'चिन्हं ' ह्मणजे खुण, जसे मोर्तबानें वठविलेली अक्षरें, चिन्हें वगैरे. 'संबंध ः ' ह्मणजे उघड न झालेला संबंध स्पष्ट करणें. ' आगमः ' ( हक्काचा संभव ) हक्क प्राप्त हो- -ण्याचा साधारणतः संभाव्य नियम. ' हेतुः ' ह्मणजे कबूल केलेल्या किंवा शाबीत झा- लेल्या गोष्टींवरून केलेलें अनुमान. प्रजापति “राजकीय लेखांच्या संबंधानें निर्णय करणें तो खुद्द त्याचें (राजाचें) हस्ताक्षर व मोर्तब आणि त्या लेखाचा दस्तूर हीं फार बरं- काईनें पाहून करावा. " दुष्ट (सदोष ) लेखाविषयीं बृहस्पति सांगतो " मरणोन्मुख झालेले माणसानें करून दिलेला लेख; तसेंच शत्रु, भयत्रस्त माणूस, रोगग्रस्त पुरुष, स्त्री, वेडा किंवा मद्य- पानानें बेशुद्ध झालेला पुरुष, व संकटावस्थेत असलेला पुरुष यांनी करून दिलेला लेख; व रात्रीं केलेला, कपटानें केलेला किंवा जबरदस्तीने करून घेतलेला लेख; हे लेख काय- देशीर नाहींत. लेखावर साक्षी घालणारा [ अनेकांपैकीं ] एक जरी दूषित व [ लौकि- कांत] निंदित असेल; किंवा लेख लिहिणारा जर तशा प्रतीचा मनुष्य असेल तर "केलेल्या लेखास ' खोटा लेख ' असें झटले आहे. "*" 6 ताबा. नारद " निर्दोष हक्काने युक्त ताबा असल्यास तो प्रमाणभूत होतो. ताब्यास ताबा प्रमाणभूत होत नाहीं. """ आहेत असें व्यास सांगतो " हक्कासहित, दीर्घकाळापासून चाललेला, विरुद्ध पक्षकाराचे जवळ असलेला. " ७२ ताबा सदोष हक्कानें युक्त असल्यास तो हक्कासहित ' यासारखीं अन्यही विशेषणें पांच प्रकारचा असावा असें इष्ट आहे; सतत चाललेला, लोकापवादरहित, आणि नारदाचे ह्मणण्याप्रमाणे कायदेशीर हक्क केवळ ताब्यानें उत्पन्न होत ना- हीं. " जो उपभोगाची ( ह्मणजे ताब्याची ) मात्र तकरार करतो व हक्काची करीत नाहीं त्यास खोट्या मार्गाने मिळविलेल्या ताब्याचें ढोंग करणारा चोर असें समजा- वें. १,७३ [ कायदेशीर हक्क मिळाल्यानंतर ] आठवण राहण्यासारखा मात्र काल गेला असल्यास कालाचे संबंधानें हें आहे असें समजावें; पण हक्क मिळाल्या काळाची आ- ७० वी० प० ६२ पृ० १. ७१ मि० प० १३ पृ० २; ७२ मि० व्य० प० १३ पृ २; वी० प० ६४५ १. वी० प० ६४ पृ० १. ७३ वी० प० ६४ पृ १.