पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० 66 व्यवहारमयूख. असतो तो [ व्यवहार] द्विपाद् समजावा. " यावल्क्य (व्य० श्लो० ९-१० ) चालू झालेल्या दाव्यांतील तक्रारीचा निकाल होण्यापूर्वी वादीविरुद्ध उलट दावा कर- ण्यास प्रतिवादीस परवानगी देऊं नये; तसेंच एका अपराधाबद्दल मुकदमा चालू असतां त्याच माणसावर दुसऱ्या पुरुषांकडून दुसरा मुकदमा आणूं देऊं नये; व वादीचें पाहिलें जें 66 (जी तकरार किंवा दावा ) असेल तें नंतर बदलूं देऊं नये. " परंतु मारामारी आणि [ चोरीसारख्या ] इतर गुन्ह्यांत उलट दावा करण्यास हरकत नाहीं. नारद “ जो मनुष्य दाव्याची आपली पहिली तकरार सोडून दुसरी करतो तो असा [ दाव्यां- च्या कारणांचा ] फेरबदल केल्या कारणाने हीनवादी ( ज्यास अपजय मिळावा असा ) होतो. " हीनवादी दंडास पात्र होतो; परंतु त्या कारणाने त्याचा राजसभेतील दावा बुडत नाहीं ; हा प्रकार दिवाणी मुकदम्याविषयीं समजावा. कारण तोच स्मृति- कार ह्मणतो कोणत्याही दिवाणी दाव्यांत भाषणाचे लवाडीनें दावा बुडणार नाहीं. [ उदाहरण ] परस्त्रीस फुसलावून नेण्याबद्दलचे मुकदम्यांत, जमीन व कर्ज न दिल्याब - द्दलचे मुकदम्यांत वादी [ खोटसाळ बोलण्याबद्दल ] शिक्षेस पात्र होतो, तरी त्याचा दावा [ त्यामुळें ] बुडणार नाहीं. " उत्तरार्द्ध पूर्वार्द्धाचेच स्पष्टीकरणार्थ आहे. याच- वल्क्य ( व्य० श्लो० १७ ) “ दोन्ही पक्षांकडून साक्षी असतां प्रथम पक्षकाराक- डील साक्षींच्या जबान्या घ्याव्या. प्रमाणांतराने प्रथम पक्ष सिद्ध करण्याचे कारण नसेल तेव्हां दुसऱ्या पक्षाच्या साक्षी घ्याव्या. ' पूर्ववादिनः ' ह्मणजे " प्रतिज्ञावादीचे " प्रतिज्ञा ह्मणजे पूर्वपक्ष [ वादीचा पक्ष ]. ' अधरीभूते ' ( ह्मणजे जर प्रमाणांतराने सिद्ध करण्याचे कारण नसेल तर ) याचा अर्थ, प्रतिवादीनें कांहीं । विशेष तकरार दाखविल्या कारणानें किंवा त्याचे कबूलजबाबावरून जर कांहीं शाबीत करण्याचे राहिलेले नसेल तर या स्मृतीत साक्षी ह्मटलेले आहे त्या शब्दांत सर्व प्रकारच्या इतर पुराव्याचा समावेश होतो असें समजावें. 99 6 पुनः तोच [ याज्ञवल्क्य व्य० श्लो० १० ] " अखेरचा निकाल अमलांत आणतां येईल अशा प्रकारचे योग्य जामीन दोन्ही पक्षांकडून ध्यावे. " 'कार्यनिर्णये' निर्णयाचें कार्य तो कार्यनिर्णय, असा या समासाचा विग्रह समजावा ( ह्मणजे अखेरचा निकाल ). जामीन घेण्यास कोण लायक नाहींत हैं कात्यायन सांगतो "धनी, शत्रु, ध- न्याचे नोकरीत असलेला चाकर, प्रतिबंधांत असलेला, दंडाची शिक्षा पावलेला, संशय- खोर, कांहीं दायभाग मिळण्याची पुढें आशा असलेला, दरिद्री, देशपार करून देण्याची शिक्षा पावलेला, सरकारी नोकर, जे संन्यासी झालेले, फिर्याद करणारे, सावका- रार्चे [ जामिनकी अंगावर आल्यास ] ज्याच्याने कर्ज फेडवणार नाहीं व तित- • ५५ मि० व्य० प० ७ ७१०१