पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दु धर्मशास्त्र. १० २ मुदतीच्या का एक बायकोला ४५ ४६ चालविण्याच्या रीतीचा कायदा ह्यांवरून दूर होत आहे असे भासतें. यद्यांत विवाहासंबंधानें दोन फिर्यादीचीं सदरें नमूद केली आहेत. परत येण्यास अटकाव करणारावर, व दुसरी नवराबायकोच्या दरम्यान एकमेकांच्या वैवाहिक हक्कांबद्दल. पहिल्या जातीच्या दाव्यांतील हुकुमनाम्याची बजावणी दिवाणी काम चालविण्याच्या रीतीचा कायदा ( आक्ट १४ सन १८८२ इसवी ) कलम २५९ प्रमाणे व्हावयाची ती प्रतिवादीला कैद करून, अगर त्याची मिळकत जप्त करून, अगर दोनही रीतीनें अशी व्हावयाची. दुसऱ्या प्रकारच्या दाव्यांतील हुकुमनाम्याची बजावणी दिवाणी का ० रि० कायद्याच कलम २६० प्रमाणे प्रतिवादीला हुकूमनाम्याप्रमाणें गण्याची संधि देऊन प्रतिवादी तस न वागेल तर कैदेनें, मिळकतीच्या जप्तीनें, अगर उभयमार्गीनी व्हावयाची असें ठरावलेलें आहें, ह्मणून या सर्वांचा इत्यर्थ असा निघतो कीं, जशी बायकोला अटकावण्याबद्दल तिसऱ्या माण- सावर नवऱ्याची फिर्याद चालते, तशी बायकोची नवऱ्याला अटकावल्याबद्दल चालत नाहीं. यावरून इंग्रजी कायदा नवरा व बायको यांस विवाहाच्यासंबंधानें सर्वोशीं समान हक्काचे मानीत नाहीं. परंतु वैवाहिक हक्कांबद्दलच्या दाव्यांत फिर्यादी कोण याचा स्पष्ट उल्लेख नाहीं, ह्मणून ह्या बाबदीची फिर्याद नसल्याने बायकोचीही नवऱ्यावर फिर्याद चालावी असे भासतें. बायको जर नवऱ्यानें बोलाविलें असतां त्याजकडे जाणार "नाहीं, तर प्रत्येक नाकबुलीपासून मुदतीच्या कायद्याच्या २३ व्या कलमाप्रमाणे नवी मुदत सुरू होते. ४ एकदां त्याकडे जाऊन पुनः परत आल्यास पुनः फिर्यादीचे नवें कारण घडतें.४८ अनुमतीशिवाय बायको दुसरीकडे जाऊन राहिली तर तिला परत ता- ब्यांत घेण्याची फिर्याद ज्या कोर्टाच्या हुकुमतीत नवरा रहात असेल त्यांत चालावयाची.. नवरा जातिभ्रष्ट असेल तर त्यानें पुनः जातींत आलें पाहिजे अशी अट हुकुमनामा देतांना घालण्याचा कोर्टास अधिकार आहे, परंतु नवरा परस्त्रीशीं रत आहे अशी तकरार चाल- णार नाहीं." ४७ ( ४५.) स्त्रीची पतीकडे जाण्याची इच्छा नसेल तर तिला धरून नवऱ्याच्या स्वा- श्वीन करण्याचा मार्ग कायद्यांत नाहीं. यावरून जुलुमानें नवराबायको यांस ए- ४५ पहा आक्ट १५ सन १८७७ प० २२०३४ 37 33 ,,३५. ४७. बाईसरी वि. हीराचंद इं. ला रि. १६ मुं. ७१४ ४८. केशवलाल वि. बाई पार्वती इं. ला. रि. १८ मुं. ३२७ ४९. लळीतागर वि. बाई सुरज ई. ला. रि. १८ मुं. ३१६ ५०. पैगी वि. शिवनारायण इं. ला. रि. ८ अ. ७८