पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १११ मुळांत आहे त्याचा अर्थ ] प्रायश्चित्तरूप दम त्यास मात्र पात्र, असा अर्थ घेऊन [ त्या त्या कर्माबद्दल या स्मृतीत सांगितलेले देशांत ] प्रायश्चित्तरूप दंड आहे, राजदंड नाहीं. अन्य देशांत प्रायश्चित्त व दंड हे दोन्ही करावे, असें कांहींचें मत आहे. व्यास "व्यापारी, शिल्ली, शेती, रंगारी आणि अशा प्रकारचे दुसरे लोकांतील तंट्याचा नि- काल करणें त्या धंद्यावांचून इतर धंदे करणारांकडून होणें अशक्य होय; [ ह्मणून ] त्या त्या धंद्यांतील जाणत्याकडूनच करवावें. मनु (अ० ८ श्लो० ३९० •) " निर- निराळे आश्रमधर्माचे संबंधानें द्विजांत विवाद पडल्यास आपलें कल्याण इच्छिणारे राजानें स्वतः त्या त्या बाबतीत विरुद्ध बोलूं नये ( त्या त्या बाबदीत ज्ञात्यांकडूनच न्याय करवावा. )" कात्यायन " कामासाठी आलेल्या व मुजरा करून आपल्यापुढे उभा राहिलेल्या वादीस योग्य वेळीं राजानें विचारावें 'अरे मनुष्या भिऊं नको; काय तुझें काम आहे, तुला काय पीडा झालेली आहे, हें सर्व सांग.' राजसमेत तो आल्यावरें त्यास 'कोणत्या का- रणानें, कोठें, केव्हां व कशापासून तुला. इजा झाली आहे' असें विचारावें. याप्रमाणें त्यास प्रश्न केल्यावर आपल्या तक्रारीची तो जी व ब्राह्मण यांशी सहवर्तमान राजानें करावा. [ हुकूम ] किंवा मनुष्य ( हलकारा ) [ प्रतिवादीस ] बोलावणें करण्यासाठी पाठवा - वा. १,२ हकीगत सांगेल तिचा विचार सभासद तक्रार योग्य दिसेल तर शिक्का केलेला प्रकारचा . नारद " बोलावणें करणारास न भेटावें ह्मणून जो प्रतिवादी टाळाटाळ करील किंवा खोटसाळ तक्रार करील त्यास चौकशी चालू असेपावेतों वादीनें अटकाव ठेवावें.” चार प्रकारचे अटकाव तोच स्मृतिकार ( नारद ) सांगतो “ ( १ ) अमुकच ठिकाणी राहाण्याचे संबंधानें, ( २ ) अमुक वेळेस हजर होण्याचे संबंधानें, (३) अमुक ठिकाण सोडून दूर देशीं 'न जाण्याविषयीं, आणि ( ४ ) अमुक [ दुसरें कोणतें ] काम न करण्याविषयीं प्रतिबंध. याप्रमाणें कायदेशीर प्रतिबंध ( अटकाव ) चार ज्यास प्रतिबंध झालेला असेल त्यानें त्याचें उल्लंघन करूं नये. २७ " तिबंधाचे उल्लंघन करील त्यास दंड नारद सांगतो " ज्यास प्रतिबंधांत ठेवणें योग्य आहे त्यास प्रतिबंधांत ठेविलें असून तो जर त्याचें उल्लंघन करील तर तो दंडास पात्र होईल.”२७ प्रतिबंधांत ठेवणारे मनुष्यासही कांहीं प्रसंगी शिक्षा होण्याविषयीं ना- रद सांगतो “ न बोलावें ह्मणून [ तोंडांत बोळा घालून ] किंवा श्वासोच्छ्रासाची क्रिया बंद होई अशा कोणत्याही अयोग्य रीतीनें जो दुसऱ्याचा प्रतिबंध करतो तो स्वतः शिक्षेस पात्र आहे; अशा प्रतिबंधांचें जो उल्लंघन करतो तो [ शिक्षेस पात्र ] कायदेशीर प्र ४४ वी०प०१९ पृ० १. २५ बी० प० १५ पृ० १.२६वी० प० १६ पृ० २. २७वी०प० १७५०२,