पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० हिन्दुधर्मशास्त्र. प्र० स या सर्व निषेधांची मातबरी दिवसानुदिवस कमी होतं चालली आहे. ती कसकशी कमी झाली आहे त्याविषयों निरनिराळ्या सदरांखाली पुढे विशेष माहिती दिली आहे ती पहावी. १९ ( २९ ) उन्मत्त (ह्मणजे वेडा), पतित, पण्ढ, कुष्ठी (ह्मणजे कोड्या), सगोत्रज, "सपिण्ड, सप्रवर, आंधळा, बहिरा, व फेपऱ्या; इतक्या पुरुषांचे विवाह करूं नये." आतां यांतून, सगोत्रज, सप्रवर, व सपिण्ड, यांशीं मात्र विवाह करण्याची प्रवृत्ति नाहीं; परंतु बाकच्या कारणांविषयी दुर्दैवेंकरून लोक्तंनी दुर्लक्ष्य केले आहे. " उन्मत्ताशीं झालेला विवाह रद्द व्हावा असे कित्येकांचें मृत आहे; परंतु लोकरीति व वचने निरनिराळीं आहेत. . . तसाच, भावी पति षण्ढ असल्यास मुळी विवाहसंकल्पच भ्रष्ट होतो, तेव्हां तो विवाह कसा सिद्ध होईल ? कित्येकांच्या मतें वरील सर्वांचे विवाह रद्द होऊं शकतील, परंतु पुष्कळ ग्रंथकारांचे अभिप्राय आणि जनरूहि ह्या मतां- विरुद्ध आहेत. कोठें सप्रवर असल्यास, व वराच्या आईचें व कन्येचें नांव एक असल्यास, प्रायश्चित्त देऊन पुन्हां त्याच वराशी विवाह करावा असे सांगतात. परंतु हे सर्व प्रकार सप्तपदीक्रमणापूर्वी लागू आहेत असे बहुधा मानलेलें आहे. २० २१ ( ३०. ) मुलीचें दान करणें तें पिता, पितामह, संस्कार झालेले भाऊ, व सकुल्य ( ह्मणजे पित्याकडील दायाद ) व आई, यांस अनुक्रमानें एका मागून, ह्मणजे एकाच्या अभावीं दुसऱ्यास, याप्रमाणे कन्यादानाचा अधिकार आहे. आई विधवा असली तरी विभक्त कुटुंबांत तिलाच अधिकार. चुलत्यास नाहीं. (६ म. हा. को. रि. व्हा. ४ पृ. ३३९ ). परंतु जेव्हां उन्माद इत्यादि दोषांपासून ते मोकळे व प्रकृतिस्थ असतील, तेव्हां मात्र ते अधिकारी होत. बाप असतां त्याच्या अनुमतीशिवाय लग्न होऊं शकत नाहीं, 3 परंतु त्यानें आपल्या बायकोला व मुलीला टाकून दिली असल्यास आई आ- पल्या कन्येचें दान करूं शकेल. २४ • नवऱ्याच्या असें संस्कार चालविणाऱ्या ब्राह्मणास खोटें सांगून तिचा बाप दुसऱ्या वराशी जर तिचा विवाह करूं २२ २३ अनुमतीशिवाय, त्याची अनुमती आहे एकाद्या मुलीचा विवाह झाला तर लागेल तर त्याला प्रतिबंध करण्या- १८. मदनपारिजात, विवाहप्रकरण. १९. “ कुलमग्रे परक्षित" या आश्वलायनसूनावर गाणेंशवृत्ति पहा. २०. वसिष्ठः” “ दत्तामपिइरेत्कन्यांश्रेयांश्चेत्वरआव्रजेत्, ' " झणजे पूर्वीचा वर सदोष आहे, तर श्लोक १५. दिलेलीही कन्या हरण करून चांगल्यास द्यावी. विज्ञानेश्वर, आचाराध्याय, २१. विश्वादर्श व पाणिग्रहणचंद्रिका, हे ग्रंथ पहा. २२. याज्ञवल्क्य, अ. १, श्लो. ६३. २३. नानाभाई वि. जनार्दन इं. ला. रि. १२, मुं. ११० : २४. कुशालचंद वि. बाई मानी इं. ला. रि. ११, मुं. २४७,