पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र. १ ३५ ३६ ३५ ३८ 39 ४० ( २१ ) जातीच्या कामांत कोर्टें हात घालीत. नाहीच, कारण तसे करण्यासं त्यांस इ. स. १८२७ चा रे. २, के. २१ अन्वयें मनाई आहे व ह्याविषयीं ठरावही

  • पुष्कळ झाले आहेत. त्याची व्यवस्था जातीनें अथवा जातीच्या मुख्याने करावयाची.

उदाहरणार्थ, घेडांतील ह्येतरपणाबद्दल; जातीची मालमत्ता विभागण्याबद्दल; तसेंचं भांडी विभागण्याबद्दल; जातीबाहेर टाकण्याबद्दल; ह्मारांच्या गुरूपणाच्या हक्काबद्दल; * जातींतल्या रिवाजाप्रमाणे और्ध्वदेहिकाच्या वेळी सर्वांना वांटलेले भांडें न मिळाल्याबद्दल;" जातीच्या ठरावाविरुद्ध समारंभांत नायकीण आणल्यामुळे वाळीत टाकले गेल्याने झालेल्या बेअब्रुच्या नुकसानीबद्दल;" व जातीच्या रिवाजाप्रमाणे आपल्याकडे और्ध्वदेहिकाच्या वेळी लोकांस न येऊं दिल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल, कोर्टानें दावे देवविले नाहींत. परंतु "जातीच्या भांड्यांचा उपभोग मागण्याबद्दल; जातीच्या एका तटानें त्या तटाच्या उपा ध्यापासून उसनी घेतलेली भांडी विरुद्ध तटास सामील होऊन परत न दिल्याबद्दल; " पळश्यांनी आपल्या देवळांत येऊं नये असा चित्पावनांनी आणलेला दावा; देवळांत पुं- नर्विवाह केलेल्या इसमास न येऊं देण्याचा रिवाज शाबीत न होईल तर त्यास कोणी म नाई केल्यास आंत जाऊं देण्याबद्दलचा; मठाच्या आयाचा हक्क स्थापन करण्याचा इतके दावे कोर्टानें देवविले, कारण हे जातिप्रकरणीं नाहींत.. ४४ ४५ ४६ ४७. ४० २४ ४३ ३५. गणपति भट वि. भारतीस्वामी इं. लो. रि. १७ म. २२२. ३६. मुरारद्वाह्या वि. नागरिया गणेशा ६ मुं. हा. रि. दि. अ. शां. १७. ३७. नेमचंद वि. सवाईचंद इं ला. रि. ५ मुँ. ८४ माघरील टीप. ३८. गिर्धर वि. काळया इं. ला. रि. ५ मुं. ८३. ३९. नरोत्तम भगवान वि. मीठीलाल मुं. हा. छा. ठराव सन १८७८ पृ. २३५. ४०. मुरारी वि. सुधा इं. ला. रि. ६ मुं. ७२५. ४१. मयाशंकर वि. हरीशंकर इं. ला. रि. १० मुं. ६६१. ४२. रघुनाथ त्रि. जनार्दन इं. ला. रि. १५ मुं. ५९९. ४३. कानजी वि. बावळा इं. ला. रि. १८ मुं. ११६. ४४. दुल्लभ जोगी वि. नारायण ४ मुं. हा. रि. दि. अ. शा. ११७. ४५. प्रागजी वि. गोविंद इं. ला. रि. ११ मुं. ५३४. ४६. अनंदराव वि. शंकर इं. ला. रि. ७ मुं. ३२३. ४७. वेंकटाचलपति वि. सुबरायडू इं. ला. रि १३ म. २९३. ४८. गुरुसंगप्पा वि. तमण इं. ला. रि. १६ मुं. २८२.