पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० १ शास्त्राचे उगमं. २३ ( १८. ) स० १८२७ च्या का० . ४ क. २६ यांत खालीं लिहिल्याप्रमाणे सांगि तलेले आहे:- 66 'स्तटुटाचे व कायद्याचे हुकुमावरून कोडतानें देण्याघेण्याचे फिर्यादीचा इन साफ करावा, आणि स्तटुट व कायदे नसतील तर ज्या देशांत वाद्यानें फिर्याद केली आहे त्या देशाचे मामुल चालीप्रमाणे इनसाफ करावा; आणि असे स्तटुट कायदे व मामूल चाल नसल्यास, प्रतिवाद्याचे धर्माप्रमाणे इनसाक करावा. 39 ( १९. ) जर धर्मशास्त्र आणि इंग्लिश राज्यांतील ठरलेले कायदे यांत विरोध आला, तर तेथें कायदा बलवत्तर समजावा असे ठरविलेले आहे. याविषयीं स्पे. अ. नं. १५६४ यांत ठराव झाला आहे तो पहावा. ही केवळ कोडतांतील ठरावांची स्थिति झाली. आंचारांत ह्यापासून बदल करण्यास कोर्टास अधिकार नाहीं; आणि तो फार दिवसांचा शात्रीत झाला ह्मणजे वचनें एकीकडे ठेवून मान्य करावा लागतो. २७ जेथें वच- नाशीं देशरिवाजाचा विरोध येईल तेथें देशरिवाज मुख्य धरून चालावयाचें आहे हें पूर्वी सांगितले आहे. हे मुख्य ध्यानांत ठेविले पाहिजे. ह्याविषयी सविस्तर विचार आमच्या इंग्रजी ग्रंथाच्या उपोद्घातांत केला आहे तो लागेल तितका पहावा. २८ ( २०.) एका प्रांतांतून एक हिंदु कुटुंच दुसऱ्या प्रांतांत गेलें ह्मणजे तें आपलें पूर्वीचें धर्मशास्त्र आपल्याबरोबर नेते असे उलट पुरावा होईतों धरून चालावयाचें. ए- खादा हिंदु ख्रिस्ती झाला तर त्यास इंडियन सक्सेशन आक्ट १८६५ चा १० वा लागतो. युरोपियनाला हिंदु स्त्रीपासून झालेल्या अनौरस मुलांचा व्यवहार हिंदु धर्मशास्त्राप्रमाणें होत असेल तर त्यांस तेच लागावयाचें. एखादा हिंदु मुस- लमान झाला तर धर्मान्तराच्या अगोदर झालेल्या मुलांना हिंदुधर्मशास्त्र व नंतरच्यांना मुसलमानी लागतें.३१ जेथें मी अमुक धर्मशास्त्रास अनुसरणारा आहे असे एखादा इसम 35 ३२ शाबीत करणार नाहीं तेथें त्याच्या हक्काचा निकाल साधारण व्यायतत्वाप्रमाणे करावा. विरुद्ध पुरावा नसेल तेथें जैनांना हिंदुधर्मशास्त्र लागतें. 33 खोजे व कच्छी मेमण लोकांच्या वारशासंबंधाचा विचार हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे करावयाचा. ३४ २६. मुं० स० दि० अ० रपोर्ट (बेलासिसचे ) पृष्ठ ९, तारीख २५ नोवेंबर १८४४. २७. मदुराचे कलेक्टर वि. मुटृरामलिंगा १२ मू. इं. अ. १. ललुभाई वि. माणकुवरबाई ई. ला. रि. २ मुं. ३८८. २८. सुरेंद्रनाथराय वि० हिरामणी ८ मू. इं. अ, ८१. २९. पोनुस्वामी वि. दोरास्वामी इं. ला. रि. २ म. २०९. ३०. मैनाबाई वि. उत्तमराम ८ मू. इं अ ४००. ३१. ज्वाला वि. धरम १० मू. इं. अ ३१. राजबहादूर वि बिशन दयाळ इं. ला. रि. ४ अ. ३४३. ३३. रुखाब वि. अंबुश इं. ला. रि. १६ मुं ३४७. ३४. आशा वि. हाजी सय्यच इं. ला. रि. ९ मुं. ११५. हारूण महमदचा अर्ज ई. ला. रि. १४ मुं. १८९ ५३७.