पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संस्कृत आवृत्तीचा उपोध्दात. ( १५ ) मि० = मिताक्षरा. (१६) या ० = याज्ञवल्क्य. ( १७) व ० = वर्ग. = (२२) सू० = सूत्र. = या व्यवहारमयू ग्रंथाबरोबर याज्ञवस्क्यस्मृतिही छापिली आहे. छापण्याचे पूर्वी पुढे लिहिलेला पुस्तकें पाहून शुद्धाशुद्धाचा विचार करून आणि शुद्ध पाठ ठरवून ही स्मृति छापण्यांत आली आहे. ( १८) वी० = वीरमित्रोदय. ( १९) व्य ० = व्यवहाराध्याय. ( २० ) व्य० मा० = व्यवहारमाधव. (२१) श्लो० = श्लोक. SSS 12 (१) शके १७८५ या वर्षी श्रीधर लालाजी नांवाचे एका गौड ब्राह्मणानें मिता- क्षरासंज्ञक टीकेसहित ज्ञानसंग्रह नांवाचे छापखान्यांत शिलायंत्रावर छापलेले पुस्तक. छापलेलें. 3:4 ( २ ) त्याच वर्षी रुधिरोद्द्वारी नामक संवत्सरी बापू शेट यांनी आपले छापखान्यांत मिताक्षरेसहित छापिलेलें. ( ३ ) इसवी सन १८१३ वे वर्षी कलकत्ता शहरी मिताक्षरा टीकेसहित छापलेलें. 121 + " ( ४ ) वेदशा० स० राजाराम शास्त्री बोडस यांचे स्वतःचें त्यांचे आजानीं स्वह- स्तानें लिहिलेले पुस्तक. ( १ ) इसवी सन १८४९ साली बेला नामक शहरी डाक्टर स्टेजलर यांणी BES या ग्रंथांत ज्या इतर ग्रंथांचा उल्लेख करते वेळेस पृष्ठांचे वगैरे अंक लिहिले आहेत ते ग्रंथ कधीं, कोणा, कोठें, छापिले हे समजण्यासाठी त्याबद्दलची संक्षित माहिती खालीं दिली आहे. १ अमरकोश - मुंबई बुकडेपोकीपर यांणी मुंबईस खिळे छापावर छापविलेला. इ० सनः १८७५. — २ आश्वलायनश्रौत सूत्र – कलकत्त्यास बापटिस्ट मिशन छापखान्यांत खिळे छापावर झापलेला. इ० सन १८७४. ३ आश्वलायनगृह्य सूत्र – वरील ठिकाणीं. इ० सन १८६९.