पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ११ किरकोळ विषय. २८७ कुलाचार. (१२२.) कुलाचार शात्रीत झाला असतां धर्मशास्त्र बाजूला ठेवून कुलाचारा प्रमाण निर्णय केला पाहिजे. ६ कुलाचार ह्मणून जेथें साधारण धर्मशास्त्र बाजूला ठेवावें अशी तकरार अ- सेल तेथें पुरावा कोणत्या प्रकारचा पाहिजे याविषयीं मू० इं० अ० व्हा० १४, पा० ५७० ( बं० ला० रि० व्हा० १२ पा० ३९६ ) या कज्जांत पाहा. ज्याप्रमाणें कुलाचाराने साधारणशास्त्र रद्द करितां येते त्याप्रमाणे कुलाचार- ही मोडतां येईल. * एका प्रांतांतून दुसऱ्या प्रांती एकादें कुटुंब राहण्यास गेलें असतां त्याला नव्या प्रांताचें धर्मशास्त्र लागावयाचे किंवा पूर्वीच्या प्रांताचें याचा निर्णय त्या कुटुंबानें धर्मसंबंधाचे व व्यवहाराचें रिवाज कोणत्या प्रांताप्रमाणं राखिले आहेत हे पाहून व्हावयाचा कुलाचाराचा पुरावा. - पारंपरिक चाल जशी इंग्लंडांत शाबीत करतात त्यासार- ख्या पुराव्यानें कुलाचार शाबीत केला पाहिजे अर्से सटलेले आहे. ९ टीप:- वरील ह्मणणें हें साधारण एकदेशी दिसते. कारण इंग्लंडांत एका जुन्या पादशहापासून जी चाल चालली असेल तिला प्राचीन चाल ह्मणतात. असे असणे या देशांत जरूर दिसत नाहीं. वीस वर्षांनी सुमारें एक पिढी होते ह्मणून सन १८७७ ची आक्ट १५ कलम २६ यावरून हिंदुस्थानांत दुसन्याच्या मालकीच्या जमीनीवर अथवा पाण्यावर ' ईसमेण्ट ' ह्मणजे नियमित उपभोगापुरता हक्क उत्पन्न होतो; व साधारण रीतीनें १२ वर्षांनी मुदतीच्या बाहेर दावा जातोः मुं. हा. को० रि० व्हा० ७ अपी० शा० पृ० १९३, येथें जो पंढरपूर येथील उत्पात लोकांचा मोकदमा लिहिला आहे त्या कज्यांतील साक्षी अनादि किंवा शेंपन्नास वर्षीच्या होत्या असें नाहीं. ६. मू. इं. अ. व्हा. १२ पा. ८१ (वी. रि. व्हा. १० प्रि. कौ. पा. ३५); मू. इं. अ, व्हा. १२ पा. ५२३ (वी. रि. व्हा. १२ प्रि. कौ. पा. २१. ७. इं. ला. रि. क. व्हा. १ पा. १८६. ८. मू. इं. अ. व्हा. ४ पा. २५९ (वी. रि. व्हा. ७ प्रि. कौ. पा. ४१); मू. इं. अ. व्हा. ४ पा. २९२ (वी. रि. व्हा..४ प्रि. कौ. ४४.) ९. मू. ई. अ. व्हा. १३ पृ. ५४२; बं. ला. रि. व्हा. ६ पृ. २६२; स. वी. रि. व्हा. १५. प्रि. कौ. पृ. १०.