पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० १० सार्वजनिक धर्मकृत्यें. २७७ हिल्याप्रमाणे आहेः——- १ शिल्पशास्त्राची व्याख्या; २-३ ज्या जाग्यावर इमारत बांधणें त्या जाग्याची शुद्धि व परीक्षा करणे; ४ जमिनीची मोजणी; ५ होकायंत्राच्या स्थळांचा निर्णय करणे; ६ इमारत बांधण्याच्या जागा दर्शविण्यासाठी जमिनींत खुंट्या मारणें; ७ देवांस नैवेद्य अर्पण करणें; < खेड्यांची मोजणी करणें व तिचे नियम; ९ शहरांची मोजणी करणें; १० चौरस आकृति व अष्टकोनाकृति वगैरे साधण्याचे नियम; ११ पाया घालणे व त्या वेळीं करावयाचे विधि; १२ चौथरा; १३ पाया; १४ खांब; १५ दगडी काम; १६ सांधणी १९-२० दोन मजली घरें; २१ करणे; १७ घरांचे कळस; १८ एक मजली घरें; तीन, चार इ० मजली घरें; २२ गोपुरें अथवा दिंडी दरवाजे; २३ मंडप; २४ कोठारें, कोश इत्यादि; २५ मंडपसभा ३०; २६ बोटांनीं मो- जण्याचें माप इत्यादि ( वा० २८० ३०३ ). (५१७.) देवालयाची प्रतिष्ठा, अर्चा, व मूर्तीची स्थापना व अर्चा व ह्यासंबंध इतर कृत्यांस उपयोगी असे उतारे प्रतिष्ठामयूखांतून घेऊन वाचकांसाठी पुढे देतोंः- प्रासादाधिवासनविधीचा शेवटला भागः - “ सर्वदेवमयाचिन्त्य सर्वरत्नोज्वलाकृते | यावच्चन्द्रश्च सूर्यश्च तावदत्र स्थिरोभवेत्य- धिवासस्यपिण्डिकावाहनपरिवारदेवतानांतत्तन्मन्त्रैः प्रत्येकमष्टाविंशतिसंख्याकंहोमंतिलैः कृत्वा मूलमन्त्रेणचर्वष्टोत्तरशतंहुत्वाचतस्त्रोगादुग्ध्वाक्षीरेणविष्णुगायत्र्याचरुंश्रपथित्वादेवायनिवेद्य द्वादशब्राह्मणानभोजयित्वाविष्णुप्रीयतामितिवदेत्.” •जेव्हां एकाद्या स्वयंभू मूर्तीची अर्चा करणें असते, व देउळ मात्र नवें बांधलेलें अ- सर्वे, त्या वेळीं मंडप अगोदर केल्यावर बाकी सर्व पुढे लिहिल्याप्रमाणे करावें:- “ यत्रतुस्वयंभूर्देवःप्रागेवप्रतिष्ठितःप्रासादश्यनूतनस्तत्रापितदुत्तरेमण्डपंकृत्वापूर्वेयुः पुण्या- हवाचनंनांदीश्राद्धंदेवप्रतिष्ठोक्तमण्डपस्थत्विग्वरणादिकंकुर्यात् । तत्रगुरुर्वेद्यांतद्देवतामण्डपं कृत्वावास्तुदेवतापूजनाग्नित्रतिष्ठाग्रहपूजाज्यभागोत्तरग्रहहोमशेषादिवास्तुपीठदेवतावास्तुहो- मैकाशीतिकलश स्थापना निकृत्वातैः प्रासादंक्षालयित्वायजमानमभिषिच्यप्रासादमुत्सृजेदित्येता- वानेवविधिः ॥” 66 देवीच्या मूर्तीचा संस्कार झाल्यानंतर तिची सरतेशेवटीं करावयाची प्रार्थनाः— 'सर्वदेवमयीशानित्रैलोक्याल्हादकारिणि । त्वांप्रतिष्ठापयाम्यत्रमन्दिरेविश्वनिर्मिते ॥ यावच्चन्द्रश्चसूर्यश्चयावदेषावसुन्धरा । यावत्त्वंदेविदेवीशेमन्दिरेस्मिन्स्थिराभव ॥” [ दुसऱ्या मूर्तीच्या करावयाच्या प्रार्थना यापुढे त्या ग्रन्थांत दिलेल्या आहेत. ] जीर्णोद्धारविधीचा प्रारंभः- “अथजीर्णोद्धारावीधः ॥ अग्निपुराणे || जीर्णादीनां चलिंगानामुद्धारंविधिनावदे । ल- क्ष्मोझ्झितंच भग्नंचस्थूलंवत्रहतंतथा ॥ सम्पुटंस्फुटितंव्यंगलिंगमित्येवमादिकम् । इत्यादि,