पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झ० से ग्रंथ येणेप्रमाणे:- आचाररत्न. आचारार्क. आचारेंदु. आचारमाधव. कमलाकर कमलाकरभट्टी. कौस्तुभ कालतत्वविवेचन. कालसिद्धांत. कालनिर्णय. कालादर्श. • कालमात्रव. गृह्याग्निसागर. गृह्यपरिशिष्ट चतुर्विंशतिमतव्याख्या. छलारि. जाति विवेक. जय सिंहकल्पतरू. ढुंढी प्रताप. तिथिनिर्णय. तिथीदीधिति. तिथिकौस्तुभ दानखंड दाबसार दानहेगाद्रि दान चंद्रिका दानद्दारावलि दानकमलाकर दत्तचंद्रिका दत्तककौमुदी दत्तकमीमांसा दत्तकदर्पण दत्तकभास्कर दत्तमंजरी शास्त्राचे उगम. दिनकरोद्योतं. दायक्रमसंग्रह दायतत्व धर्मसिंधु धर्मार्णक् सिंधु "निर्णयामृत निर्णयसिंधुटीका पराशर स्मृति पुरुषार्थीचंतामणि पारिजांत प्रयोगसार प्रयोगचिंतामणि प्रयोगरत्न प्रायश्चित्तमुक्तावली प्रायश्चित्तचंद्रिका प्रायश्चित्तेंदुशेखर प्रायश्चित्तमंजरी प्रायश्चित्तहेमाद्रि. • प्रायश्चित्तमयूख . प्रायश्चित्तप्रदीप भट्टोजीदी० आन्हिक भागवत भारत मदनपारिजात मयूख मत्स्यपुराण मनुस्मृति महेशमहो माधव मिताक्षरा मुहूर्त मार्तंड मुहूर्तमाला विज्ञानेश्वरी विश्वेश्वरी वीरमित्वोदय व्रतार्क व्रतराज व्रतकौमुदी व्रतद्देमाद्रि याज्ञवल्यस्मृति व्यवहारमयूख. व्यवहारमाधव शांतिमयूख शांतिकमलाकर शांति चिंतामणि शांति कौस्तुभ शांतिसार शांतिरत्नाकर शूद्रकमलाकर श्राद्धहेमाद्रि श्राद्धमयूख. 'श्राद्धे दुशेखर श्राद्धसागर श्राद्धचंद्रिका श्राद्ध पद्धति श्राद्ध मंजरी संस्कार कौस्तुभ. संस्कार भास्कर संस्कार मयूख समयमयूख संस्काररत्नमाला संस्कारकल्पद्रुम रमतिरत्नाकर . स्मृति कौस्तुभ स्मृत्यर्थसार स्मृती (संपूर्ण) ख हेमाद्रि २१ ( १६.) ह्याशिवाय, इतके ग्रंथ असतांहि धर्मशास्त्राचा मुख्य नियम असा आहे की, सर्व स्मृतींचें ऐक्य करून श्रुतीशीं अविरुद्ध असा अर्थ केला पाहिजे ( पाहा मनूवरील कुल्लूकभट्टीय व्याख्या, पत्र १४ पू० २, व पत्र ११ पृष्ठ १ आणि वि० मिताक्षरा पत्र १ पृ० २ व पत्र २ पृ० १). विशेषकरून कालानुरोधानें जे लोकरीतींत फेरफार हो- तात, तदनुसार निबंधकार ह्यांनी बलाबलविचार करून फेरफार केले आहेत. त्यांत सांप्रत काशीतील भट्टकुलांतील महातपस्वी नारायणभट्ट ह्यांच्यापासून पुढें जे महा निबं