पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० रामवाजपेोयन्. रेणुकाकारिका. रुद्रपद्धति. वासुदेवी. विधानपारिजात. व्रतचंद्रिका.. व्रतकौमुदी. जुना आहे वीरमित्रोदय हा ग्रंथ ६०० वर्षे असें ह्मणतात, ते कोठल्या हे समजत नाहीं. व्यवहार व आचार यांवर हा ग्रंथ आहे. आधारावर प्रायश्चित्तावर सुद्धा आहे संस्काररत्न. असें ह्मणतात, पण ग्रंथ माझ्या नजरेस संस्कार कौस्तुभ • आला नाहीं. व्रतार्क. व्रतराज. व्यवहारमित्रोदय व्यवहारशेखरं. शान्तिकमलाकर. "शान्तिसार. शिक्षाभाष्य. हिन्दुधर्मशास्त्र. शूद्धकमलाकर. शंकरभट्टी. सापिण्ड्यनिर्णय. दुसरा ग्रंथ, सापिण्ड्यप्रदीप. सारसंग्रह. सुबोधिनी. ( ह्या ग्रंथाचें नांव मात्र फक्त ह्यावरून त्याला पुण्यांत माहीत होतें. जें महत्व सांप्रत दिले आहे ते तेव्हां नव्हते असे दिसते. ) सूर्यारुणसंवाद. संस्कारसार. संन्यासपद्धति. प्र० १ संस्काररत्नमाला. स्मार्तविष्णु एकादशीनिर्णय. स्मृतिदर्पण. स्मृत्यर्थसार स्मृत्यर्थसंग्रह. स्मृतिकौस्तुभ ( आंतील अनुक्रमणिका चुकीची आहे. ) व्रताविषयीं हा ग्रंथ आहे. कात्यायनसूत्रावर टीका हरिहरभाष्य. आहे. हेमाद्रि, बारा भाग. ( १५.) याशिवाय खाली लिहिलेले ग्रंथ मुंबई इलाख्यांत धर्मशास्त्राच्या विचारास पयोगी पडतात:-- हेमाद्रिकृत चतुर्वर्गचितामाणि, माधवकृत आचारमाधव, व्यवहारमाधव, पराशरमाधव, कालमाधव, विज्ञानेश्वरकृत मिताक्षरा, वरिमित्रोदय, मदनरत्न, प्रयोग- पारिजाँत, कमलाकरभट्टकृत निर्णयसिंधु, विवादतांडव आदिकरून ग्रंथ, नीलकंठकृत मयूख १२, अनंतदेवकृत स्मृतिकौस्तुभ संस्कारकौस्तुभादि ग्रंथ, गागाभट्टकृत दिनकरो द्योतादिग्रंथ, नारायणभट्टकृत प्रयोगरत्न, दत्तकमीमांसा, दत्तकचंद्रिका, दत्तकदर्पण, धर्मसिंधु, इत्यादि. इतकें पूर्वीच्या आवृत्तींत लिहिलें; त्यानंतर इ० स० १८७९ मध्यें ह्या इलाख्यांतील पुष्कळ शास्त्री मंडळीस यादी पाठविल्या की, आपल्या प्रांतांत सांप्रत कोणते ग्रंथ चालतात. त्यावरून त्यांनी जीं उत्तरें कृपा करून पाठविली त्यांवरून १०३ खाली लिहिलेल्या ग्रंथांवरून ते निर्वाह करितात असे निश्चित होतें:--.