पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० १० सार्वजनिक धर्मकृत्यें. २.७१ दुरुस्त केली पाहिजेत; कारण जरी त्याचे त्यांवरील अनन्य उपभोग करण्याचें स्वामित्व नष्ट झालें, तरी दुरुस्त करण्यापुर्ते स्वामित्व शेष आहे. त्याविषयीं वीरमित्रोदयांतील व्यव हाराभ्यायांत मित्रमिश्र स्वामित्वाचें विवेचन करीत असतां लिहितो. तो लेख खालीं टीपेंत उतरून घेतला आहे. (५१०.) जो उत्सर्ग करितो त्याचा उत्सृष्ट वस्तूवर पालकाप्रमाणे हक्क आहे अशी जी देशचाल आहे, तीस आधार वरील टीपेंतील उताऱ्यांत आढळतो. गोरुत्तारण (गाईचें तळ्यावाटोळें अथवा विहिरीवाटोळें फिरणें ) होईतों, व त्यांतील ( तळें अथवा विहीर ) पाणी ती प्रथम पीईतों, व नंतर उत्सर्ग होईतों, त्या पाण्याचा उपयोग कोणी करूं नये असें धर्मसिन्धुकार सांगतो. सदरहुप्रमाणेच भविष्यपुराणाच्या आधारानें कमलाकरही सांगतो. त्यानें निर्णय- सिंधूंत सांगितलेला विधि ऋग्वेदांतील गृह्यपरिशिष्टांतील आहे. त्याची जरूर लागेल तेव्हां पाहाण्यासाठी तो खालीं टीपेंत दिला आहे. १०. (प० १६७, ८० २ ) किन्तुदातुरेव यथेष्टविनियोगार्हस्वत्वापगमेऽपिपर- स्वत्वापत्तिफलाभावे दानशब्दार्थानिष्पत्तेः विधिशिरस्कफलार्थिनःप्रतिपादनावधिपरिपालनी- यरूपंस्वत्वं अस्त्येव । यथाहुते हविषिभस्मसाद्भावावधि अस्टश्यस्पर्शादिनिषेधाश्रयणनि- मित्तदोषश्रयणानुरोधेन तथाच अन्यस्वत्वानुत्पत्तांवपिन मध्यगपरिग्रहाद्यनिवारणादिदोषः । शिष्टाचारोप्युभयत्र परिपालनरूप: तन्मूलकएव" 9⁹ ११. धर्मासंधु, परिच्छेद तिसरा, पूर्वार्ध पत्र ९७ पाहा. “उत्सर्गाभावे जलं न ग्राह्यं । वापीकूपतडागादौ यज्जलं स्यादसंस्कृतम् । न स्प्रष्टव्यंनपेयंच पीत्वा चांद्रायणंचरेत् ॥ हैं वचन भविष्यपुराणांतून निर्णयसिंधूंत घेतलेले आहे. १२. निर्णयासैंधु, परिच्छेद तिसरा, पूर्वार्ध, प० ४५८० १:- उत्सर्गविधिश्चोक्तो बहुचपरिशिष्टे । अथातो वापकूपतडागयज्ञं व्याख्यास्यामः । पवित्रं पुण्याहन्युद कसमीपेऽग्निं समाधाय वारुणंचरुं श्रपयित्वाज्यभागान्ते आज्याहुतीर्जुहुयात् । समुद्रज्येष्ठेति प्रत्यृचं ततो हविषाष्टौ तत्वायामीति पंच त्वंनोअग्ने इति द्वे इममे वरुणेतिच स्विष्टकृतं नवमं । मार्जनांते घेनुंतारयेत् || अवतीर्यमाणामनुमन्त्रयेत् इदं सलिलं कुरुष्व शुद्धाः पूता अमृताः सन्तु नित्यं । मांतारयंती कुरु तीर्थाभिषेकं लोकाल्लोकं तरते तीर्यते चेति पुच्छाग्नेन्वारब्धउत्तीर्यापोऽस्मान्मातरः शुंधयन्त्वित्यथापराजितायांदिश्यु - त्थापयेत् । सूयवसाद्भगवतीतिर्हिकृतं चेद्धिकृण्वतीयलं कृतांविप्रायदद्यादितरां वाश- क्त्यादक्षिणांतउत्सृजेत् । देवपितृमनुष्याः प्रीयंतामिति ब्राह्मणान्भोजयित्वास्वस्त्ययनं वा 66